SwarNaad, Baramati.

SwarNaad, Baramati. SwarNaad is an institution to promote the Indian Classical Music in rural areas like Baramati and near cities.

The classes run - Tabla, Harmonium, Synthesizer, Guitar, Kathak, Singing. Registered Teachers of Akhil Bharatiy Gandharva Maha-Vidyalay, Miraj.

01/03/2025
सर्वांना कळवण्यात आनंद होतोय की गणरायाच्या कृपेने, आशिर्वादांमुळे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे "स्वरनाद" चे तिसरे ...
02/12/2024

सर्वांना कळवण्यात आनंद होतोय की गणरायाच्या कृपेने, आशिर्वादांमुळे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे "स्वरनाद" चे तिसरे आऊटडोअर शूटिंग आज यशस्वीरीत्या पार पडले. एस.आर.सी. कला मंदिर चे सर्वेसर्वा, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर, डायरेक्टर, व्हिडीओ एडिटर, माझा विद्यार्थी व मित्र पियुष चंकेश्वरा व सर्व सहाय्यक टीम (अमित, स्नीग्धा, अवनी आणि विशाखा) यांच्या बहुमोल अशा मदतीमुळे माझा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या एका उपक्रमाचे व्हिडीओ शूटिंग अविस्मरणीय असे ठरले. त्याबद्दल चा इतर तपशील लवकरच आपल्या समोर येईलच पण यामध्ये खालील विद्यार्थी सहभागी झाले होते -
जीनांश छाजेड, सत्यम कदम, समृद्धी मरवडकर, अथर्व मनसुके, शर्विल टिळेकर, ओम जोशी, ओजस केसकर, नेहा देशपांडे, अपूर्वा सोळसे, सोमनाथ सोळसे, स्वरांगी टेंबे, तृप्ती निटवे, अदिती सांगवीकर, मृण्मयी आसबे, तनिष्का जंगम, अद्विता कुलकर्णी, प्रदीप बोधे, नानासाहेब गावडे, मनीषा जोरी मॅडम, निलिमा पेंढारकर मॅडम. या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनापासून आभार. असेच सर्वांचे सहकार्य कायम राहू दे. सर्व लोकेशन्स ओळखा बघू ☺️☺️

01/12/2024

Tum Se Hi - Excellent Performance By Ishwari Kulkarni.

चित्रपट - जब वी मेट, गीतकार - इर्शाद कमील, संगीतकार - प्रीतम, गायक - मोहित चौहान. असे हे अप्रतिम, अविस्मरणीय, गाजलेले चित्रपट गीत माझी विद्यार्थीनी ईश्वरी कुलकर्णी हिने सिंथेसायझर वरती कॉर्ड्स सोबत अप्रतिम वाजवले असून ईश्वरी ची आई आरती कुलकर्णी यांनी सुंदर असा व्हिडीओ केला आहे.

Please watch the video, like, comment, share and subscribe to the channel.

https://youtu.be/xzsO8A6pGoQ?si=9x65rnOIsjjtXAtv

Address

Baramati
413102

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+918805538219

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SwarNaad, Baramati. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SwarNaad, Baramati.:

Shortcuts

Share