16/12/2025
13 डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती येथे मराठी विभाग आयोजित 'प्रतिभा' आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025-26 या स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील तृतीय वर्षाच्या कु. सुमित सुशेन पाटील या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐