MES H.G. Deshpande English Medium School, Baramati

MES H.G. Deshpande English Medium School, Baramati M.E.S. Haribhau Gajanan Deshpande English Medium School, Baramati

१००% निकालाची परंपरा कायम...!दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्या शाळेनी १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. आपल्या श...
12/05/2026

१००% निकालाची परंपरा कायम...!

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्या शाळेनी १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी १० वी च्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.....!

17/04/2026
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी च्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!                                       ...
19/11/2025

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी च्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!

17/11/2025

Children's Day Celebration at School....

14/11/2025

Pre Primary Activity....

03/11/2025

Field Visit......

03/11/2025

Field Visit.....

म.ए.सो. हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यशमंगळवार, दि. २८/१०/२०२५ रोजी जिल...
01/11/2025

म.ए.सो. हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश

मंगळवार, दि. २८/१०/२०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे झालेल्या विभागीय शालेय कराटे स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल मधील १४ वर्ष वयोगटातील विद्यार्थी चि.मयुरेश राजू मस्के याने द्वितीय क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली
याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री. अजय पुरोहित सर, महामात्र मा.डॉ.श्री. गोविंद कुलकर्णी सर, मएसो क्रीडावर्धिनी शाळा समन्वयक मा.श्री शैलैश आपटे सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांनी विजेत्या विद्यार्थ्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Address

Indapur Road, Harikrupa Nagar, Deshpande Estate
Baramati
413102

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm

Telephone

02112222010

Alerts

Be the first to know and let us send you an email when MES H.G. Deshpande English Medium School, Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MES H.G. Deshpande English Medium School, Baramati:

Shortcuts

Share

Category