NSS :Vidya pratishthan's supe ASC College

NSS :Vidya pratishthan's supe ASC College Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NSS :Vidya pratishthan's supe ASC College, Education, A/P Supe, Tal/Baramati, Dist/Pune, Baramati.

21/04/2023

Not me but you

19/02/2023
13/07/2021

विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सुपे
नेहरू युवा केंद्र पुणे युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार आणि
निसर्ग स्पर्श फाऊंडेशन सुपे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर दिनांक 15 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आले.

🩸🩸रक्तदान जीवनदान...
वाचवते दुसऱ्याचे प्राण...🩸🩸

*निमंत्रक*
डॉ. राहुल पाटील
प्राचार्य
विद्या प्रतिष्ठानचे.
सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सुपे

संपर्क.
विलास विठ्ठल वाघचौरे.
अध्यक्ष
निसर्ग स्पर्श फाउंडेशन,सुपे.
9623808039
9834116566

स्वच्छ वारी,स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरीत वारी व्हर्चुअल वारी 2020अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची दैनिक प्रभात दि...
12/07/2020

स्वच्छ वारी,स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरीत वारी व्हर्चुअल वारी 2020
अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची दैनिक प्रभात दि.12 जुलै 2020 मधील प्रसिद्धी

Certificate of Commitment by Central Vigilance Commission For participating in integrity pledge to follow ethical Practi...
06/11/2019

Certificate of Commitment by Central Vigilance Commission For participating in integrity pledge to follow ethical Practices

दैनिक पुण्यनगरीदि.१३ जुलै २०१९
13/07/2019

दैनिक पुण्यनगरी
दि.१३ जुलै २०१९

विद्या प्रतिष्ठान सुपे महाविद्यालयात तंबाखू व्यसनमुक्तीसाठी सामुहिक शपथ--------------------------------------सुपे, दि.११...
11/07/2019

विद्या प्रतिष्ठान सुपे महाविद्यालयात तंबाखू व्यसनमुक्तीसाठी सामुहिक शपथ
--------------------------------------
सुपे, दि.११ जुलै २०१९
विद्या प्रतिष्ठानच्या सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य शासन व सा. फु. पुणे विद्यापीठाच्या निर्देशानुसार तंबाखू व्यसनमुक्तीसाठी विद्यार्थी व प्राध्यापकांनी सामुहिक शपथ घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये, 'तंबाखू व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जागृती व्हावी' म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल पाटील यांनी "तंबाखूचे व्यसन व त्याचे दुष्परिणाम" याबाबत वैज्ञानिक बाजूने सविस्तर विश्लेषण केले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.सुनिल भिसे, परीक्षा विभागप्रमुख प्रा.दत्तात्रय शिंदे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागप्रमुख प्रा.दत्तात्रय जगताप, प्रा.महादेव दगडे, प्रा.मारूती भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, शपथवाचन व आभारप्रदर्शन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर नांदगुडे यांनी केले.

16/07/2018

निर्मल वारी अभियान 2018 आणि कचरामुक्त व प्लॅस्टिकमुक्त पंढरीची वारी यामध्ये सहभागी झालेले महाविद्यालयाचे स्वयंसेवक
एबीपी माझा फेसबुक पेज व्हिडिओ.....

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक विद्यार्थी वैभव भापकर गुलबर्गा विद्यापीठात दि.12/03/2018 ते 19/03/2018 ...
22/03/2018

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक विद्यार्थी वैभव भापकर गुलबर्गा विद्यापीठात दि.12/03/2018 ते 19/03/2018 या दरम्यान संपन्न झालेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभागी झाला होता.
त्याची काही क्षणचित्रे ......

Social  Work
28/11/2017

Social Work

Celebration  of International  peace  Day
28/11/2017

Celebration of International peace Day

Tree Plantation
28/11/2017

Tree Plantation

Address

A/P Supe, Tal/Baramati, Dist/Pune
Baramati
412204

Alerts

Be the first to know and let us send you an email when NSS :Vidya pratishthan's supe ASC College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to NSS :Vidya pratishthan's supe ASC College:

Shortcuts

Share

Category