YCSPM's New English School Pandharwasti - Vaki Chopdaj Kanadwadi

  • Home
  • India
  • Baramati
  • YCSPM's New English School Pandharwasti - Vaki Chopdaj Kanadwadi

YCSPM's New English School Pandharwasti - Vaki Chopdaj Kanadwadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from YCSPM's New English School Pandharwasti - Vaki Chopdaj Kanadwadi, Education Website, Baramati.

15/07/2023
30/03/2023
भावपूर्ण श्रद्धांजली  भाऊ💐
24/09/2021

भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ💐

कळवण्यात अत्यंत दुःख होते की आपल्या संस्थेचे क्रीडा शिक्षक श्री. सुरेश गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद...
06/05/2021

कळवण्यात अत्यंत दुःख होते की आपल्या संस्थेचे क्रीडा शिक्षक श्री. सुरेश गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. आपण सर्व गायकवाड परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. सरांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शोकाकुल,
सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्ग,
यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ

Happy Republic Day 🇮🇳- Yashwantrao Chavan Shikshan Prasarak Mandal
26/01/2021

Happy Republic Day 🇮🇳

- Yashwantrao Chavan Shikshan Prasarak Mandal

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
30/10/2020

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

25/10/2020
आज विद्यालयात ७४वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला.करोनामुळे विद्यार्थ्यांना ह्या कार्यक्रमात सहभागी होता येणार नव्हते. त्यामु...
15/08/2020

आज विद्यालयात ७४वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला.

करोनामुळे विद्यार्थ्यांना ह्या कार्यक्रमात सहभागी होता येणार नव्हते. त्यामुळे झूम ऍपद्वारे भर पावसात हा कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केला.

By obeying government guidelines 73rd Independence Day was celebrated in our school today. Students were not able to attend program today. For them teachers from school attempted to broadcast this program live in heavy rain on for the students.

सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळत आपले विद्यालय "न्यू इंग्लीश स्कुल, पांढरवस्ती(वाकी-चोपडज-कानाडवाडी)" येथे डिजिटल शिक्षण...
10/08/2020

सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळत आपले विद्यालय "न्यू इंग्लीश स्कुल, पांढरवस्ती(वाकी-चोपडज-कानाडवाडी)" येथे डिजिटल शिक्षणास सुरुवात !
@ Waki

Address

Baramati
413102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YCSPM's New English School Pandharwasti - Vaki Chopdaj Kanadwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share