VK's Trading School

VK's Trading School

Share

Our Services
• All Types Of Share Market Education
• Weekly Live Trading Sessions
• Free Demat Account Opening Facilities

10/01/2024

नमस्कार मित्रांनो,

जर लाईव्ह मार्केट मध्ये काम करताना प्रॉब्लेम येत असतील, ट्रेड प्लॅन करताना कॉन्फिडण्ट वाटत नसेल, ट्रेड घेताना भीती वाटत असेल, तर आता घाबरू नका.
ट्रेडिंग इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आपले सेशन जॉईन करा, ज्यामध्ये नेमके ट्रेडिंग कसे केले जाते, किंवा ट्रेडिंग कसे केले पाहिजे. हे लाईव्ह शिकायला मिळेल, समजायला मदत होईल.

अधिक माहिती साठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा.

https://t.me/+-2UFFqzuJCE1N2E1

तसेच ट्रेडिंग इम्प्रुव्हमेंट प्रोग्रॅम संदर्भातील गुगल फॉर्म भरून सबमिट करा.

https://forms.gle/CRA5sXh2ZsdYNv4L7

धन्यवाद.
टीम VK ट्रेडिंग स्कूल, बारामती.

08/01/2024
05/01/2024

गुड मॉर्निंग ऑल,

निफ्टी आज जर २१७०० च्या वरती स्टेबल होत असेल तरच अप साईड मुव्ह बनेल, जर हा २१७०० च्या वरती स्टेबल होत नसेल तर मात्र निफ्टी आपल्याला अगेन डाऊन साईड मध्ये मुव्हमेंट देताना पाहायला मिळेल.

स्टॉक साठी एशियन पेंट, ऍक्सिस बँक तसेच इंडसइंड बँक ला आपण ऑबजर्व करू शकता.

धन्यवाद.
टीम VK ट्रेडिंग स्कूल, बारामती.

20/10/2023

नवरात्री - दसऱ्याची धमाकेदार ऑफर...

रजिस्ट्रेशन साठी खालील व्हाट्स ऍप ग्रुप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/GHMAfNJJq6q06cRRQI9hu3

अधिक माहितीसाठी भेटूयात शनिवारी संध्याकाळी ठीक ७:३० वाजता.

धन्यवाद.
टीम VK ट्रेडिंग स्कूल, बारामती.

Want your school to be the top-listed School/college in Baramati?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Shop No : 35, Sunshine Plaza
Baramati
413102.