Shripad Infotech

Shripad Infotech Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shripad Infotech, Education, Aditya Pride, Shop 1, Pragatinagar, Baramati.

Admissions Open May 2024 batch..
19/05/2024

Admissions Open May 2024 batch..

. उत्सव आला विजयाचा,दिवस सोनं लुटण्याचा,नवं जुनं विसरून सारे,फक्त आनंद वाटण्याचा,तोरणं बांधू दारी,घालू रांगोळी अंगणी,करू...
24/10/2023

. उत्सव आला विजयाचा,

दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची (Gold),
जपू नाती मना मनांची..
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
दारीं झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने, या वर्षी लुटूया सद - विचाराचे सोने,,,,!!
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

Happy Independence Day..
15/08/2023

Happy Independence Day..

Happy Makar Sankranti.
14/01/2023

Happy Makar Sankranti.

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्य...
01/01/2023

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!
*Happy new year 2023* ✌✨ 🥳

Happy Christmas..
25/12/2022

Happy Christmas..

11/12/2022
Police Bharti Test Series Available online
10/12/2022

Police Bharti Test Series Available online

विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारेगगनात हासणारा तो चंद्रमा पहा रेअसतो नभात रोज तो एकटाच रात्री पण आजच्या निशेला त्याच्या ...
09/10/2022

विझवून आज रात्री
कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा
तो चंद्रमा पहा रे

असतो नभात रोज
तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला
त्याच्या सवे रहा रे

चषकातुनी दुधाच्या
प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही
कोजागिरी करा रे

कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... *💐*

For Teachers  # KLiC Smart Teachers course
08/10/2022

For Teachers # KLiC Smart Teachers course

Happy Teachers Day..
07/09/2022

Happy Teachers Day..

Address

Aditya Pride, Shop 1, Pragatinagar
Baramati
413102

Telephone

+17757091400

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shripad Infotech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shripad Infotech:

Shortcuts

Share

Category