Sameer ITI

Sameer ITI

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sameer ITI, Education Website, Katphal MIDC, Baramati.

समीर प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही विद्यार्थ्यांना यांत्रिक, इलेक्ट्रिकल, वेल्डिंग व इतर क्षेत्रातील व्यावहारिक कौशल्ये व ज्ञान देतो. अनुभवी प्रशिक्षक,आधुनिक सुविधा आणि करिअर समर्थनासह, यशस्वी करिअरकडे वाटचाल करा

Photos from Sameer ITI's post 11/12/2025

समीर ITI च्या विद्यार्थ्यांचा आणि स्टाफचा ५, ६ आणि ७ डिसेंबरचा तीन दिवसांचा शैक्षणिक व मनोरंजनात्मक प्रवास यशस्वीपणे पूर्ण झाला. 🌍✨
गोव्याचे बीचेस 🏖️, पन्हाळा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा 🏰 आणि कोल्हापूरची संस्कृती 🛕 — या सर्वांचा अनुभव घेत विद्यार्थ्यांनी टीमवर्क, समन्वय आणि जबाबदारी शिकली, तर स्टाफने संपूर्ण प्रवास सुरक्षित व शिस्तबद्धरित्या पार पाडला. 🤝📚
हा प्रवास केवळ टूर नव्हता, तर वर्गाबाहेरचा एक महत्त्वाचा शिकण्याचा अनुभव ठरला. 🎒🚌

12/11/2025

📢 समीर (PVT) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कटफळ (ता. बारामती)
यांच्याकडे शैक्षणिक सत्र 2026-27 साठी पात्र आणि अनुभवी शिक्षक व कर्मचारी आवश्यक आहेत.
👉 इलेक्ट्रिशियन ⚡
👉 फिटर 🔧
👉 अकाउंट्स 💼

योग्य पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 15/12/2025 पर्यंत सादर करावेत.
📩 [email protected]

Photos from Sameer ITI's post 01/10/2025

श्रमाला वंदन – साधनांचा सन्मान 🙏✨

समीर आयटीआय मध्ये आज शस्त्रपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला.
विद्यार्थी आणि प्रशिक्षकांनी परंपरेप्रमाणे सर्व साधनं, उपकरणं आणि यंत्रांची सुंदर सजावट करून पूजन केले.

शस्त्रपूजन हा फक्त एक सोहळा नसून, आपल्या कौशल्याला, मेहनतीला आणि काम करण्याच्या साधनांना दिलेला सन्मान आहे.
विद्यार्थ्यांच्या श्रमातून सजलेली यंत्रं आणि उपकरणं म्हणजेच त्यांच्या मेहनतीचे आणि कलेचे प्रतीक आहेत.

समीर आयटीआयमध्ये परंपरा आणि प्रगतीचा हा संगम नेहमीच जपला जाईल.
साधनं आमची ताकद 💪 | कौशल्य आमचा अभिमान ✨ | परंपरा आमची ओळख 🙏

Photos from Sameer ITI's post 28/09/2025

✨ आयटीआयसाठी गौरवाचा क्षण! ✨

प्राचार्य मा. महेश बाबन कुर्हाडे सर यांना
🏆 स्टेट लेव्हल आयडियल प्रिन्सिपल अवॉर्ड 2025 🏆
हा सन्मान Be The Change Foundation तर्फे मिळाला आहे.

🙏 शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आम्हाला अभिमान आहे!

14/09/2025

🌟 समीर आयटीआयमध्ये यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक अभिनंदन! 🎉
📚 शैक्षणिक वर्ष 2023-25 चे उत्तम गुण मिळवलेले विद्यार्थी प्रेरणादायी आहेत.
👉 नवीन admissions सुरू आहे – शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025
📲 लवकर संपर्क करा आणि आयटीआयमध्ये प्रवेश घ्या!
9130007012

्रवेश

Photos from Sameer ITI's post 13/09/2025

🌟 समीर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा पदवीवितरण सोहळा 2025 🌟

आमच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित समीर आयटीआयच्या पदवीवितरण सोहळ्यात विविध उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले.
🚀 Vedpathak सर and Yogesh सर (Piaggio Industry),
🔧 Kachre मामा (Dolphin Industry),
📚 Harish सर (Samarth Group) यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी नवे क्षितिज खुले करणारे ठरले.

विद्यार्थ्यांनी मेहनत करून आजचा हा सन्मानाचा क्षण प्राप्त केला आहे.
🌱 उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
🙏 धन्यवाद सर्व उपस्थित अतिथींना आणि व्यवस्थापनाला.

22/08/2025

🎓 समीर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.)
📢 प्रवेश सुरू 2025-26 साठी!
मर्यादित जागा... आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्य घडवा! 💡🔧

✅ 100% नोकरीची हमी
✅ नामांकित कोर्सेस
✅ आधुनिक प्रशिक्षण सुविधा

📍 एम.आय.डी.सी., कटफळ, बारामती

📞 संपर्क : 9130007012 / 9623031616

Photos from Sameer ITI's post 15/08/2025

🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सामेर आयटीआयमध्ये!
व्यवस्थापन, प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी एकत्र येऊन अभिमानाने साजरा केला स्वातंत्र्यदिन.
जय हिंद! 🙏✨

14/08/2025

🚀 संधी तुमच्या हातात!
समीर आय.टी.आय. मध्ये पियाजिओ कंपनीचा अप्रेंटिसशिप भरती मेळावा 2025 ✨
📅 तारीख: 18 ऑगस्ट 2025 | ⏰ वेळ: सकाळी 8:30
🎯 पात्रता: सर्व पासआउट विद्यार्थी (2023, 2024, 2025)

📍 पत्ता: एम.आय.डी.सी., कटफळ, बारामती
📞 संपर्क: ९९३०००७०९२ | ९६२३०३६६६६

💼 तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

13/08/2025

🎉 आमच्या आय.टी.आय. विद्यार्थ्यांचा आणखी एक यशस्वी टप्पा! 🎉
💡 इलेक्ट्रिशियन बॅच 2023-25 मधील 12 विद्यार्थी Spectrum Automation कंपनीत 2.40 LPA पॅकेजसह निवडले गेले! 🔌⚡

📚 समीर (Pvt) आय.टी.आय. – कौशल्य, संधी आणि उज्ज्वल भविष्य यांचा संगम !
✅ प्रॅक्टिकल-आधारित प्रशिक्षण
✅ 100% प्लेसमेंट सपोर्ट
✅ उद्योगमान्य कोर्सेस

📞 अ‍ॅडमिशन सुरु आहेत!
📲 संपर्क: 9923007021 / 9663036166

🏫 पत्ता: एम.आय.डी.सी., कटफळ, बारामती

्रवेश

Want your school to be the top-listed School/college in Baramati?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Katphal MIDC
Baramati
413133

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm