Irenicbiz

Irenicbiz Our Training Includes:

~ Trade in Live Market
~ Technical Analysis
~ Intraday Trading 'Irenicbiz' is the leading Share Market Coaching Institute in Baramati.

Some people say, 'Share Market is the Risky Game!', but we don't think that at all. We believe Share Market is one of the best, long-term, and promising career opportunities, provided, you have adequate knowledge of it! We at 'Irenicbiz', starve to educate our students to the best of our capacities. Our Founder & Director Mr. Swapnil D. Kondalkar is a well-known personality in the industry. His kn

owledge and skills will help you make good money and a great career. Get in touch with us on
9623 835 335
8378 041 841

Wish you all the best...

आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजन तसेच दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा...
04/11/2021

आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजन तसेच दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा...

Say YES to ECONOMIC INDEPENDENCE.'IRENICBIZ परिवारातर्फे' आपणा सर्वांस पवित्र दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा...
15/10/2021

Say YES to ECONOMIC INDEPENDENCE.

'IRENICBIZ परिवारातर्फे' आपणा सर्वांस पवित्र दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा...

शेअर मार्केट शिकू इच्छिता?शेअर मार्केटबद्दल आकर्षण आहे?आपल्या आजूबाजूला अनेक जण शेअर मार्केटबद्दल बोलतात तेव्हा तुम्हाला...
25/08/2021

शेअर मार्केट शिकू इच्छिता?
शेअर मार्केटबद्दल आकर्षण आहे?
आपल्या आजूबाजूला अनेक जण शेअर मार्केटबद्दल बोलतात तेव्हा तुम्हालाही त्याबद्दल अजून जाणून घ्यावे असे वाटले असेल.
आपला सध्याचा नोकरी/व्यवसाय चालू ठेवून मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून आपण आपले उत्पन्न वाढवू शकलो तर मग अजून काय हवे?

आज एक लिटर पेट्रोल तब्बल १०८/- झाले आहे, गॅसच्या किमती भडकल्या आहेत.

महागाई जेवढ्या पटींमध्ये वाढते आहे त्या पटीमध्ये आपले उत्पन्न वाढते आहे का? जर नाही तर हीच वेळ आहे शेअर मार्केटमध्ये उतरण्याची!

आजच संपर्क करा:

IRENIC BIZ शेअर मार्केट क्लासेस, बारामती.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
14/08/2021

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

06/08/2021

Account handling and costomer service
9 to 5 job
Mostly office work
Incentives are attractive always

भविष्यात आपल्या मुलांना काय द्याल?उच्चशिक्षण, परदेशात उच्चशिक्षण, व्यवसाय, लग्न इ. महत्वाच्या गोष्टींसाठी योग्य वेळी तुम...
06/08/2021

भविष्यात आपल्या मुलांना काय द्याल?

उच्चशिक्षण, परदेशात उच्चशिक्षण, व्यवसाय, लग्न इ. महत्वाच्या गोष्टींसाठी योग्य वेळी तुम्ही तुमच्या मुलांना ५० लाख रुपये उपलब्ध करून देऊ शकता.

हो हे शक्य आहे! फक्त गरज आहे सुयोग्य नियोजनाची.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.

IRENIC BIZ शेअर मार्केट क्लासेस, बारामती.

।। चला एकत्र येऊया, सुवर्ण भविष्यकाळ घडवूया ।।

होय. तुम्हीही कमावू शकता १ करोड.मग आता वाट कसली बघताय? आजच संपर्क करा.IRENIC BIZ शेअर मार्केट क्लासेस, बारामती.         ...
03/08/2021

होय. तुम्हीही कमावू शकता १ करोड.

मग आता वाट कसली बघताय? आजच संपर्क करा.

IRENIC BIZ शेअर मार्केट क्लासेस, बारामती.

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी...OPTION SELLING in SMALL AMOUNT बद्दल जाणून घ्या आणि शेअर मार्केट म...
21/07/2021

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी...

OPTION SELLING in SMALL AMOUNT बद्दल जाणून घ्या आणि शेअर मार्केट मधून पैसे कमविण्याच्या नव्या संधींना करा वेलकम.

आजच रजिस्टर करा-

IRENIC BIZ शेअर मार्केट क्लासेस, बारामती.

|| Job Alert for Baramati Location ||
10/07/2021

|| Job Alert for Baramati Location ||

आता मुलीचं लग्न असो वा असो मुलांचे उच्चशिक्षण, काळजी नको.आज नाममात्र गुंतवणूक करा आणि भविष्यात मिळवा एक मोठी रक्कम, तीही...
05/07/2021

आता मुलीचं लग्न असो वा असो मुलांचे उच्चशिक्षण, काळजी नको.

आज नाममात्र गुंतवणूक करा आणि भविष्यात मिळवा एक मोठी रक्कम, तीही मिळेल तेव्हा जेव्हा तुम्हाला त्या रकमेची सर्वात जास्त गरज असेल.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा-

IRENIC BIZ शेअर मार्केट क्लासेस, बारामती.

पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढणारी स्त्री,अनेकदा पुरुषाच्या वरचढ ठरणारी स्त्री,चाकोरीबाहेर विचार करणारी स्त्री,अनेक...
01/07/2021

पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढणारी स्त्री,
अनेकदा पुरुषाच्या वरचढ ठरणारी स्त्री,
चाकोरीबाहेर विचार करणारी स्त्री,
अनेकदा शिवधनुष्य पेलणारी स्त्री.

स्त्रीची ही अनेक रूपे आपण नेहमीच बघतो. परंतु आज जागतिक महामारीच्या काळात ज्या स्त्रिया सक्षमपणे गृहकर्तव्य बजावत आहेत, त्यांना घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी शेअर मार्केट आणि त्यातील गुंतवणूक ही 'घरी बसून पैसे कमविण्याची' एक स्मार्ट संधी आहे.

आमच्या मोफत कार्यशाळेत सहभागी व्हा, आणि आपल्या संसाराला-करिअरला द्या एक नवी उभारी.

आजच संपर्क करा.

Address

Shop Number 1, Harsh Icon, Opposite Mota Nagar, Surya Nagari
Baramati
413102

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+919623835335

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Irenicbiz posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Irenicbiz:

Shortcuts

Share

Category