Shree nageshwar english medium school& junior college Shetphal-gadhe

  • Home
  • India
  • Baramati
  • Shree nageshwar english medium school& junior college Shetphal-gadhe

Shree nageshwar english medium school& junior college Shetphal-gadhe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree nageshwar english medium school& junior college Shetphal-gadhe, Education, Nirgud roaad, Baramati.

श्री नागेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेटफळगढे ता. इंदापूर जि. पुणे     दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना गॅप स...
14/12/2025

श्री नागेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेटफळगढे ता. इंदापूर जि. पुणे

दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना गॅप सर्टिफिकेट काढून 17 नं फॉर्म भरून आपल्या श्री नागेश्वर इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता 12 वी ची आर्ट, सायन्स, कॉमर्स शाखेची परीक्षा देता येईल.

03/09/2025
14/02/2025

GET READY FOR ANNUAL FUNCTION ON 15 FEBRUARY 2025

आज मी RCC INSTITUTES LATUR चे सर्वेसर्वा *माननीय प्रा.श्री शिवराज मोटेगावकर सर* यांच्याशी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्...
27/08/2024

आज मी RCC INSTITUTES LATUR चे सर्वेसर्वा *माननीय प्रा.श्री शिवराज मोटेगावकर सर* यांच्याशी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी लातूर येथे संवादसाधला.याप्रसंगी त्यांनी मी करत असलेल्या कार्याबद्दल माझे अभिनंदन व यथोचित सत्कार केला.
ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो.जीवनाचा खरा अर्थ गुरुंमुळेच कळतो.
या स्तुती सुमनांना साजेसे आणि हजारो विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविणारे रेनुकाई कोचिंग क्लासेस(RCC)चे सर्वेसर्वा *माननीय प्रा.श्री. शिवराज मोटेगावकर सर* यांच्याशी बोलताना असे वाटले की ज्ञानाच्या तेजात झळकणारा माणूस किती शांत, संयमी आणि विनम्र असू शकतो.त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मार्गदर्शन केले.
RCC मार्फत आपल्या शाळेमध्ये NEET, CET, JEE (MAINS+ADVANCED) ची तयारी करून घेण्यासाठी लागणारे सर्वतोपरी आवश्यक नियोजन व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले .

23/09/2023

Address

Nirgud Roaad
Baramati
BARAMATIBHIGWANROAD

Telephone

+917038243727

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree nageshwar english medium school& junior college Shetphal-gadhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shree nageshwar english medium school& junior college Shetphal-gadhe:

Shortcuts

Share

Category