Aditya Classes , Baramati

Aditya Classes , Baramati Since 1998

18/01/2025

Scholarship cm admission test 2025ASAT202519JANUARY2025

18/01/2025

✨ आमच्या विद्यार्थ्यांची यशोगाथा! ✨

आमच्या विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकून आपल्यालाही आदित्य सायन्स अकॅडमीचा भाग होण्याची प्रेरणा मिळेल! 🏆
तज्ञ प्राध्यापक, उत्कृष्ट सुविधा, आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळणारी योग्य दिशा यामुळे आज आमचे असंख्य विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर्स, व संशोधन क्षेत्रात आपली चमक दाखवत आहेत. 🎓💫
👉 तुमचे स्वप्नही साकार होऊ शकते!

🎓 आमचं उद्दिष्ट - विद्यार्थ्यांचा यशस्वी भविष्याचा पाया घालणं!

📍 पत्ता: दुसरा मजला, यश प्राईम बिल्डिंग, बंधन बँके शेजारी, श्रीरामनगर चौक, भिगवण रोड, बारामती
📞 संपर्क: 9284524234, 9325079843, 9423221947

#विद्यार्थ्यांचंयश #बारामतीचा_गर्व #शिक्षण_हेच_सर्वस्व

13/01/2025
शनिवार दि. 7 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,**व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!* 💐*बुद...
08/09/2024

शनिवार दि. 7 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,*
*व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!* 💐
*बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,*
*आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,*
*आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…*🙏
*🙏 गणपती बाप्पा मोरया!! 🙏*
*शुभेच्छुक : आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बारामती*
*आदित्य अकॅडमी सिटी इंन चौक ब्रांचं * बारामती*

युवा पिढी ही देशाची खरी ताकद आहे. युवावर्गाचे क्षितीज विस्तारण्यासाठी कटीबद्ध राहूया. युवकांना प्रोत्साहन व पाठबळ देत त्...
12/08/2024

युवा पिढी ही देशाची खरी ताकद आहे. युवावर्गाचे क्षितीज विस्तारण्यासाठी कटीबद्ध राहूया. युवकांना प्रोत्साहन व पाठबळ देत त्यांना राष्ट्राच्या विकासामध्ये सामावून घेण्याचा निर्धार आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त करूया. सर्व युवक-युवतींना आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगण्याचे बळ देणारी, विठ्ठला तुझी वारी,सुखालाही आला  हो ,आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर.. *आषाढी एकादशी...
17/07/2024

जगण्याचे बळ देणारी,
विठ्ठला तुझी वारी,
सुखालाही आला हो ,
आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर,
अवघे गरजे पंढरपूर..
*आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा* !💐💐

आदित्य सायन्स अँकॅडमी, बारामती📚🏛️📖महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी पॅटर्न आता बारामती मध्ये NEET JEE, MHT-CET NDA या परीक्षे...
17/06/2023

आदित्य सायन्स अँकॅडमी, बारामती📚🏛️📖
महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी पॅटर्न आता बारामती मध्ये NEET JEE, MHT-CET NDA या परीक्षेचा सर्वोत्कृष्ट निकाल देणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी ' आदित्य सायन्स अकॅडमी'
*NEET /IIT-JEE/MHT-CET REPEATER BATCHES* बॅच चे प्रवेश सुरू... 🙏🏻
इ.11 वी इंटिग्रॅटेड दुसरी बॅच 20 जून 2023पासून होत आहे . तरी 10 वी झालेल्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
आदित्य सायन्स अकॅडमी* ची वैशिष्ट्ये-
▶️अकरावी आणि बारावी इंटिग्रेटेड कॉलेजची सोय.
▶️ 5th, 6th, 7th, 8th,9th, 10th स्कूल+Foundation ची सोय.
▶️प्रशस्त होस्टेल आणि मेसची सोय.
▶️तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांबरोबरच कोटा, लातूर येथील शिक्षकांचे मार्गदर्शन
▶️सुसज्ज अभ्यासिका जिथं जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्याची व्यवस्था आहे.
▶️सकाळी 9ते रात्री 9 वाजेपर्यंत ॲकॅडमी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू असते.
*▶️स्वतः च कॉलेज,
आपल्या इंजिनीयर आणि डॉक्टर व्हायच्या स्वप्नाला साथ देऊयात. आदित्य सायन्स अकॅडमी सोबत आणि करूया आपले स्वप्न साकार.... 🙏🏻🥳
आदित्य सायन्स अकॅडमी, बारामती

पत्ता-यश प्राईम,श्रीरामनगर चौक , भिगवन रोड,बारामती

"मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलेजीवन अर्पण करणारेअदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज"शिवजयंतीचा...
19/02/2023

"मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले
जीवन अर्पण करणारे
अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज"

शिवजयंतीचा सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा..!

बारामती मधील आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 26जानेवारी 2023रोजी 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्य...
29/01/2023

बारामती मधील आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 26जानेवारी 2023रोजी 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून बारामती डायनामिक्स डेअरीचे अनंत पाटील साहेब व आदित्य सायन्स अकॅडमी बारामती चे डायरेक्टर संजय जयस्वाल सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला याप्रसंगी सर्व पालक वर्ग उपस्थित होते . तसेच वेगवेगळ्या स्वरूपात सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला. आदित्य इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य.चैत्राली जांबले मॅम यांनी प्रास्ताविक केले.तर सौ.सुनीता काळे मॅम यांनी आभार मानले.आदित्य क्लासेस च्या कु.सुप्रिया वाघ मॅम आणि आदित्य अकॅडमी चे कू.रुपाली राऊत मॅम यांनी सूत्रसंचालन केले. तसेच जाधव सर, सुजित सर,जगताप सर, पवन सर, संजीवनी मॅम ,नम्रता मॅम ,उज्वला बागल मॅम ,पुष्पलता मॅम, तेजल मॅम, रूपाली जायपत्रे मॅम, ऐश्वर्या मॅम,रूपाली जायपत्रे मॅम, सुनिता मॅम, भाग्यश्री मॅम, आदी सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

कोकण दर्शन 25 डिसेंबर 2023@आदित्य क्लासेस बारामती
29/01/2023

कोकण दर्शन 25 डिसेंबर 2023@आदित्य क्लासेस बारामती

प्रिय विद्यार्थी पालक,      आपणास कळविण्यात येते की इयत्ता *11वी प्रवेशा करिता स्कॉलरशिप /प्रवेशपरीक्षा (2023-2024) दिना...
18/01/2023

प्रिय विद्यार्थी पालक,
आपणास कळविण्यात येते की इयत्ता *11वी प्रवेशा करिता स्कॉलरशिप /प्रवेशपरीक्षा (2023-2024) दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.30वाजता आयोजित केली आहे* .तरीही १०वी परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा देण्यास उपस्थित राहावे.
नाव नोंदणीसाठी खालील लिंक वरती क्लिक करून Google फॉर्म भरा.
https://forms.gle/kDuE5wr1qFWwo6bS8
संपर्क.9325476794/9423221947
Aditya science academy, baramati

*Scholarship cm Admission Test 2023*25 वे रौप्यमहोत्सवी वर्ष.25%सवलत प्रिय विद्यार्थी पालक,      आपणास कळविण्यात येते क...
05/01/2023

*Scholarship cm Admission Test 2023*
25 वे रौप्यमहोत्सवी वर्ष.25%सवलत
प्रिय विद्यार्थी पालक,
आपणास कळविण्यात येते की इयत्ता *11वी प्रवेशा करिता स्कॉलरशिप /प्रवेशपरीक्षा (2023-2024) दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.30वाजता आयोजित केली आहे* .तरीही 10वी परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा देण्यास उपस्थित राहावे.
नाव नोंदणीसाठी खालील लिंक वरती क्लिक करून Google फॉर्म भरा.

https://forms.gle/kDuE5wr1qFWwo6bS8

संपर्क.9325476794/9423221947

Address

Canal Road
Baramati

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aditya Classes , Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Aditya Classes , Baramati:

Shortcuts

Share

Category