03/09/2021
हिम्मत बुलंद है हमारी,
हम पत्थर भी जां रखते है !
पैरोतले जमीन क्या,
आस्मा भी उतार सकते है !
कष्ट करायचं, मेहनत घ्यायची , झोकून द्यायचं हे जितक करायचं त्याहून कित्येक पटीने आपण केलय, आणि अजूनही करताय..
आता लढायची वेळ आहे आणि योद्धा कितीही ताकतवर असला तरी संयम आणि डोक्याने लढल तर लढाई आणखी सोपी होते..
आपल्याला तेच करायचं आहे...
उद्यासाठी Action day आणि proper implementation हे 200% द्यायचय!
आज नि उद्या जितक शांत राहता येईल, चिंतन-मनन करता येईल, आनंदी राहता येईल,त्रागा कमी करता येईल तेवढा करा..गरजेचं आहे..
नवीन काही वाचू नका, जुनंच पुन्हा डोळ्याखालून जाऊद्या...
सर्वांना खूप शुभेच्छा🌸
सोबत आहोत, सोबत राहू🤗
आपल्या सोबत,
ध्यास MPSC UPSC, बारामती
सर्व परीक्षार्थींना संयुक्त सेवा पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐