Aarohi Educational Consultancy

Aarohi Educational Consultancy lecture is good

11/08/2026
11/08/2026

एक सामान्य Salesperson पालकांना Course, Fees आणि Features सांगतो; पण एक उत्तम Educational Consultant विद्यार्थ्याची क्षमता, आवड, ध्येय आणि भविष्य समजून घेतो.
कारण पालक Course खरेदी करत नाहीत—ते आपल्या मुलासाठी एक सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य शोधत असतात.
म्हणून Sales करताना फक्त ‘आपल्याकडे काय आहे?’ हे सांगू नका;
‘विद्यार्थ्याला नेमके काय हवे आहे?’ हे आधी समजा.

Low Of अट्रॅक्शन
09/08/2026

Low Of अट्रॅक्शन

करियर गार्डन्स सेमिनार फॉर 10th स्टॅंडर्ड
09/08/2026

करियर गार्डन्स सेमिनार फॉर 10th स्टॅंडर्ड

Happy guru pornima
29/07/2026

Happy guru pornima

28/07/2026

Your future is shaped by your habits. They can make you or break you.

27/07/2026

📚 कमी वेळात स्मार्ट तयारी!
10वी Question Paper Set घ्या आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या.

22/07/2026

Think in English Speak in English

19/07/2026
🏆 खडकी ता. दौंडच्या कन्येची देशभरात मानाची झेप! 🇮🇳🌟दौंड तालुक्यातील खडकी गावची कन्या कु. श्रावणी कृष्णा कुदळे हिने NEET ...
19/07/2026

🏆 खडकी ता. दौंडच्या कन्येची देशभरात मानाची झेप! 🇮🇳🌟

दौंड तालुक्यातील खडकी गावची कन्या कु. श्रावणी कृष्णा कुदळे हिने NEET 2026 परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळवत अभूतपूर्व यश संपादन केले आहे.

🏅 देशातील OBC मुलींच्या प्रवर्गात – प्रथम क्रमांक
🏅 महाराष्ट्र राज्यात – प्रथम क्रमांक
🏅 देशपातळीवरील (AIR) – ५ वा क्रमांक

विशेष म्हणजे, श्रावणीने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, तर दहावीपर्यंतचे शिक्षण सेमी-इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले. कोणताही गाजावाजा नाही, कोणतीही शॉर्टकटची वाट नाही—केवळ जिद्द, कठोर परिश्रम, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास यांच्या बळावर तिने हे यश मिळवले.

ही केवळ एका विद्यार्थिनीची कामगिरी नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस आणि ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याची तयारी असेल, तर यश निश्चित मिळते, हे श्रावणीने सिद्ध करून दाखवले आहे.

या यशामागे मोलाची भूमिका बजावणारे 'राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार' प्राप्त श्री. कृष्णा कुदळे सर व सौ. जयश्री कुदळे यांचेही मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या संस्कारांचे आणि मार्गदर्शनाचे हे उज्ज्वल फळ आहे.

💐 श्रावणीने खडकी गाव, दौंड तालुका, पुणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.

हार्दिक अभिनंदन, श्रावणी! 💐
तुझ्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि भावी डॉक्टर म्हणून देशसेवेच्या स्वप्नपूर्तीस मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳✨

Address

Baramati Midc Area

Telephone

+18605515061

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarohi Educational Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Aarohi Educational Consultancy:

Shortcuts

Share

Category