Janseva Sanghtana Valsang

Janseva Sanghtana Valsang Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Janseva Sanghtana Valsang, School, Bangalore.

Annual Gathering Janseva Sanghtana Valsang 2020
25/01/2020

Annual Gathering Janseva Sanghtana Valsang 2020

Mr. M.S. Kalshetti (IAS) Proud Moment for Valsang
17/08/2016

Mr. M.S. Kalshetti (IAS) Proud Moment for Valsang

India's    & Beloved
27/07/2016

India's & Beloved

Thank you so much All for 2️⃣0️⃣0️⃣ Likes
10/05/2016

Thank you so much All for 2️⃣0️⃣0️⃣ Likes

08/05/2016
Happy Mothers Day......!!!!!!!
08/05/2016

Happy Mothers Day......!!!!!!!

महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट. पण इतिहास आणि वर्तमानाच्या पुढे जाऊन भविष्यातील म...
01/05/2016

महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट. पण इतिहास आणि वर्तमानाच्या पुढे जाऊन भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि महाराष्ट्राची प्रागतिक आणि पुरोगामी राज्य ही ओळख कायम ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. राज्यासमोर दुष्काळाचा, पाणीटंचाईचा प्रश्न आहे, शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांचे प्रश्न आहेत, गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण वाढते आहे, या समस्यांबाबत योग्य ती धोरणे आणि उपाययोजना भविष्यात होणे गरजेचे आहे. यासाठी पारदर्शक आणि गतिमान शासन हवे तसेच सर्वच क्षेत्रांचे, घटकांचे, आपल्या सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या महाराष्ट्राला अत्युच्च पातळीवर नेण्याचा संकल्प आज करू या. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तसेच जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने सर्वांना संपत्तीत समान वाटा मिळावा, सर्वांना न्यायपूर्ण वागणूक मिळावी, यासाठी अनंत शुभेच्छा!

देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांमध्ये भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचे स्थान अद्वितीय आहे. या शहीदा...
23/03/2016

देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांमध्ये भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचे स्थान अद्वितीय आहे. या शहीदांचे केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन केलेले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. या ध्येयाने झपाटलेल्या तरूणांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो. आजही ‘तू जिंदा है हर एक लहू के कतरे में...’ असे म्हणत तरुणांनी त्यांना जिवंत ठेवले आहे. आज क्रांतीची परिभाषा बदलली आहे, कारण ब्रिटिशांची सत्ता आता राहिलेली नाही. पण क्रांतीचा उगम आपल्यातच व्हायला हवा, हे देशाच्या युवापिढीला उमगत आहे. या विचारांना योग्य ध्येय आणि योग्य दिशेची जोड मिळायला हवी.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!ति...
15/01/2016

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

Start the year off on a high — get inspired, find out what the stars have in store, and spread the cheer with these wond...
01/01/2016

Start the year off on a high — get inspired, find out what the stars have in store, and spread the cheer with these wonderful greetings. Happy New Year 2016!
From:
Ranjeet pandit and family 🎉🎊💥✨🍰❤️💫💤🎁💐🎈
HAPPY New YEAR 2016......

15/11/2015

Address

Bangalore

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janseva Sanghtana Valsang posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category