IES Harne Guruji Vidyalaya

IES Harne Guruji Vidyalaya IES हर्णे गुरुजी विद्यालय,वांद्रे(पूर्?

गणेशोत्सव,शिक्षक दिन,मुलांची कला
15/09/2024

गणेशोत्सव,शिक्षक दिन,मुलांची कला

नमस्कारBMC आयोजित विविध आंतरशालेय स्पर्धा IES हर्णे गुरुजी विद्यालय,वांद्रे येथे माझ्या शाळेत आयोजित केल्या होत्या.त्याच...
21/03/2024

नमस्कार
BMC आयोजित विविध आंतरशालेय स्पर्धा IES हर्णे गुरुजी विद्यालय,वांद्रे येथे माझ्या शाळेत आयोजित केल्या होत्या.त्याचे नियोजन व कार्यपद्धती याचे कौतुक म्हणून शाळेला हे सन्मानपत्र व मानचिन्ह मिळाले.
प्रमुख अतिथी...अभिनेत्री व मराठी शाळेच्या सदिच्छा दूत मान.चिन्मयी सुमित यांच्या हस्ते.
विभाग निरिक्षिका.. मान. भारती भवारी यांचे मनापासून आभार
*माझी शाळा,माझा विद्यार्थी,माझी जबाबदारी*
Shilpa Ashtamkar

कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर प्रथमच शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला.विद्यार्थी ,पालक ...
13/01/2023

कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर प्रथमच शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यार्थी ,पालक खुशीत .
नाचू ,खेळू,शिकू आंनदे.

प्रमुख पाहुणी होती..माझी विद्यार्थिनी रेणुका जोशी.
(Seniour producer..News 18 Lokmat; वृतनिवेदिका...झी 24 तास,झी बातम्या,अल्फा वाहिनी कार्यक्रम)

माझी शाळा ,माझे विद्यार्थी, माझा अभिमान.
Shilpa Ashtamkar
HM,IES,HGV

१५जून २०२२ शाळेचा पहिला दिवस...आनंदात मुले शाळेत आली.आकाश स्वच्छ झाले आणि होईल.प्रकाश सगळीकडे पसरेल.नव्या वर्गाने शाळा, ...
20/06/2022

१५जून २०२२ शाळेचा पहिला दिवस...आनंदात मुले शाळेत आली.
आकाश स्वच्छ झाले आणि होईल.
प्रकाश सगळीकडे पसरेल.

नव्या वर्गाने शाळा, नवी वाटते
यश पाऊलातून ,उंची गाठते
गगनभरारीने,शिवू आभाळा
भू वरच्या ताऱ्यांची भरली शाळा.

IES हर्णे गुरुजी विद्यालय,वांद्रे(पूर्व) ५१डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती शाळेत मुलांबरोबर साजरी करण्यात आली.त्...
21/04/2022

IES हर्णे गुरुजी विद्यालय,वांद्रे(पूर्व) ५१

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती शाळेत मुलांबरोबर साजरी करण्यात आली.
त्यानिमित्ताने विविध उपक्रम घेण्यात आले.

माझी उपक्रमशील शाळा व शिक्षक
माझे विद्यार्थी ,माझी जबाबदारी

20/03/2022

नमस्कार

राष्ट्रीय गणित दिवस
28/12/2021

राष्ट्रीय गणित दिवस

BO मान. भारती भवारी मॅडम यांची शाळेला भेट
27/12/2021

BO मान. भारती भवारी मॅडम यांची शाळेला भेट

१५ /१२/२०२१ हा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस. बरोबर दीड वर्षांनी आमची चिमणी पाखरे परत आम्हाला भेटली.शाळा आनंदली,भिंती बोलल्या...
15/12/2021

१५ /१२/२०२१ हा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस. बरोबर दीड वर्षांनी आमची चिमणी पाखरे परत आम्हाला भेटली.शाळा आनंदली,भिंती बोलल्या चिमणी पाखरे हसली.

16/11/2021
शाळेतील उपक्रम ...विद्यार्थ्यांची कला..
16/10/2021

शाळेतील उपक्रम ...विद्यार्थ्यांची कला..

Address

Government Colony, Near Kherwadi Police Station
Bandra East
400051

Alerts

Be the first to know and let us send you an email when IES Harne Guruji Vidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to IES Harne Guruji Vidyalaya:

Shortcuts

Share

Category