महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघ जालना

  • Home
  • India
  • Badnapur
  • महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघ जालना

महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघ जालना Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघ जालना, Education, Badnapur.

आज शाळेत सान्वी योगेश गाडेकर वर्ग १ ली हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला🎂🎂🎂🎈🎈🎉🎉
21/09/2023

आज शाळेत सान्वी योगेश गाडेकर वर्ग १ ली हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला🎂🎂🎂🎈🎈🎉🎉

बलराम व् कृष्ण या जुळ्यां बंधूना वाढ दिवसाच्या शुभेच्छा  ❤️❤️❤️
06/09/2023

बलराम व् कृष्ण या जुळ्यां बंधूना वाढ दिवसाच्या शुभेच्छा ❤️❤️❤️

आज जिल्हा परिषद प्रा शा गाडेकर मळा*�*ता येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली या...
05/09/2023

आज जिल्हा परिषद प्रा शा गाडेकर मळा*�*ता येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंशासन उपक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन साजरा केला.

शिक्षक दिनाच्या। सर्व शिक्षक बंधु यांना हार्दीक शुभेच्छा
05/09/2023

शिक्षक दिनाच्या। सर्व शिक्षक बंधु यांना हार्दीक शुभेच्छा

 #आम्हालाशिकवूघ्या
24/08/2023

#आम्हालाशिकवूघ्या

आज शाळेमध्ये अदिती कृष्णा भालशिंग वर्ग ३रा  हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला /वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🎂🎂🎂🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷
18/08/2023

आज शाळेमध्ये अदिती कृष्णा भालशिंग वर्ग ३रा हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला /वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🎂🎂🎂🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷

आज दिनांक 15/08/2023 रोजी जि. प.प्रा  गाडेकर वस्ती येथे भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात...
15/08/2023

आज दिनांक 15/08/2023 रोजी
जि. प.प्रा गाडेकर वस्ती येथे भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.शाळेचे ध्वजारोहण शालेय समिती अध्यक्ष श्री.विष्णू गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर शाळेत कार्यक्रम (भाषण व गीत गायन घेण्यात आले.) सदरील कार्यक्रमास गावकरी,पालक,विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

निवेदन
24/09/2020

निवेदन

*🚩🚩🚩🚩🚩🚩आपला लढा आपणच लढूया चला वस्ती शाळेच्या संघर्षात उतरू या        @आज दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी गुरुवारी दुपारी 3...
24/09/2020

*🚩🚩🚩🚩🚩🚩आपला लढा आपणच लढूया चला वस्ती शाळेच्या संघर्षात उतरू या @आज दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी गुरुवारी दुपारी 3.00 वाजता राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री ना.श्रीमती वर्षाताई गायकवाड यांना प्रत्यक्ष भेट घेऊन राज्यातील वस्तीशाळा शिक्षकांना मागील मूळ सेवा जेष्ठता ग्राहय धरण्यासंदर्भात मागणीचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.*
*नेविदन स्विकारतांना काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री राजाभाऊ देशमुख,आमदार कैलास गोरंटयाल, आमदार राजेश राठोड,भीमराव आबा डोंगरे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.*
*निवेदन देतांना राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघटनेचे प्रसिध्दीप्रमुख श्री गणेश शर्मा व जिल्हाध्यक्ष श्री भगवान देठे व श्री सतिश नागवे, श्री रामदास फतपुरे,अन्य सहकरी उपस्थित होते.🌹🌹🌹🌹🌹🌹*

🌷वाढदिवस अभिष्टचिंतन🌹 *महाराष्ट्र राज्य वस्तीशाळा शिक्षक संघाची बुलंदी तोफ, तथा जालना जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष , वस्तीश...
14/09/2019

🌷वाढदिवस अभिष्टचिंतन🌹 *महाराष्ट्र राज्य वस्तीशाळा शिक्षक संघाची बुलंदी तोफ, तथा जालना जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष , वस्तीशाळा शिक्षकांना कायम सेवा मिळवून देण्यामध्ये ज्यांचा शिंहाचा वाटा आहे असे ,मूर्ती लहान व कीर्ती महान व आपणा सर्वा सोबत नेहमी मित्राचे नाते जपणारे,दिलखुलास ,धडपडी,झुंजार नेतृत्व, भोकरदन तालुक्याची आणि जालना जिल्ह्याची वस्तीशाळा शिक्षकांची आण, बाण, शान,नेहमी इतरांसाठी झटणारं व्यक्तिमत्व, हसत मुख वक्तिमत्व, इंग्रजी विषयावर प्रभुत्व असलेले,शिक्षण क्षेत्रात उपक्रमशील शिक्षक असणारे ,🎂जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयभवानीनगर नवे भोकरदन.ता.भोकरदन.जि. जालना. 🎂चे मुख्याध्यापक ,आमचे स्नेही, मित्रवर्य,🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂मा.श्री.भगवान उत्तमराव देठे पाटील नळणीकर🎂🎂🎂 यांना 🎂🎂 वाढदिवसाच्या खूप-खूप,कोटी-कोटी,आभाळभर शुभेच्छा.🎂 आपले भावी आयुष्य सुखी समाधानी व आपल्या हातून जास्तीत जास्त आदर्श विद्यार्थी घडो आपल्या सर्वउक ईच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच ईश्वर /परमेश्वर चरणी प्रार्थना*.

विद्यार्थी प्रिय ,शांत स्वभावाचे तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्तीशाला शिक्षक संघाचे बदनापूर तालुका पदाधिकारी,आमचे मित...
07/07/2019

विद्यार्थी प्रिय ,शांत स्वभावाचे तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्तीशाला शिक्षक संघाचे बदनापूर तालुका पदाधिकारी,आमचे मित्र,बाबासाहेब शेजुळ सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!*🌹🌹🎂🎂

महाराष्ट्र राज्य प्रा वस्तीशाळा शिक्षक संघाचे बदनापूर पदाधिकारी श्री लिंबाजी पडोळ सर यांना ⛳◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त...
05/06/2019

महाराष्ट्र राज्य प्रा वस्तीशाळा शिक्षक संघाचे बदनापूर पदाधिकारी श्री लिंबाजी पडोळ सर यांना ⛳◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
_ઉदंड_आયુષ્યાच्या_अનંત_
-शिवमय- भगव्या- શુभेच्छा -
#आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो!.
💐💐।।🌹🌹🌹🌹🎂

Address

Badnapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघ जालना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category