Dr Sundiesh Mhattre

Dr Sundiesh Mhattre Dr.Sundiesh Mhattre
Trustee Dnyan Prasarak Shikshan Sanstha, VIkhroli
Founder Rajneeti Seekho.

"We did it Again !  Science 94.33% & Commerce 86.95%A phenomenal 90.90% pass rate for our HSC students of Commerce & Sci...
21/05/2024

"We did it Again !
Science 94.33% & Commerce 86.95%

A phenomenal 90.90% pass rate for our HSC students of Commerce & Science this year!
Huge congratulations to the Class of 2024 and a big thank you to our dedicated faculty and staff.

Dr.Sundeish Mhattre
Trustee

आदरणीय श्रीमती पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे  मॅडम, अध्यक्ष ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ...
17/05/2024

आदरणीय श्रीमती पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे मॅडम, अध्यक्ष ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

As we celebrate Eid al-Fitr, I extend my warmest wishes to the entire community. May this festive occasion strengthen th...
11/04/2024

As we celebrate Eid al-Fitr, I extend my warmest wishes to the entire community. May this festive occasion strengthen the bonds of friendship and understanding.
Wish you a joyous Eid!

नव्या वर्षाचे आगमन वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा. सुख समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा.हा गुढीपाडवा एक नव...
09/04/2024

नव्या वर्षाचे आगमन वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा. सुख समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा.
हा गुढीपाडवा एक नवा अध्याय लिहिण्याची संधी घेऊन येत आहे.
या वर्षाला खुल्या हातांनी स्वीकारू या आणि आपण ज्याची स्वप्ने पाहत होतो ते सकारात्मक बदल ते घडवून आनु.

22/01/2024
09/12/2023

Join us on this virtual journey and get a taste of the extraordinary experiences that await you at Sanskar Farmhouse. Whether you're planning a relaxing getaway, a family vacation, or a special event, we have everything you need to create lasting memories.

28/10/2023
॥ श्री स्वामी समर्थ ॥ नवरात्र विशेषसामुदायिक नामस्मरण तथा भजन सोहळारवि. २२ ऑक्टो. २०२३, दु. ३:३० ते ६ वा.स्थळ : संस्कार ...
20/10/2023

॥ श्री स्वामी समर्थ ॥
नवरात्र विशेष
सामुदायिक नामस्मरण तथा भजन सोहळा
रवि. २२ ऑक्टो. २०२३, दु. ३:३० ते ६ वा.
स्थळ : संस्कार संस्कृती सभागृह,
म्हात्रे कॉलेज,
शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल,
अयोध्या नगरीजवळ, हेंद्रेपाडा, बदलापूर(प), जि. ठाणे - ४२१५०३.

प्रवेश विनामूल्य.
नाव नोंदणी आवश्यक !
इच्छुकांनी आपले नाव व संपर्क क्रमांक पुढील लिंकवर ऑनलाईन नोंदवावे:

https://zfrmz.in/aoXr74VI3shOuYUnwE89
वरील लिंकवर ऑनलाइनच नाव नोंदणी करावी.

कार्यक्रम स्थळी येण्यासाठी गुगल मॅप लोकेशन :
https://g.co/kgs/8eNkoV
(स्टेशनपासून रिक्षाने ५-१० मिनिटे अंतरावर)

आपला नम्र,
डॉ. संदेश बाळासाहेब म्हात्रे
(८३५६९९४६२५)
विश्वस्थ , म्हेत्रे कॉलेज समूह
नागेश पाटील
प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे पॉलिटेक्निक.
अनिल वाघचोडे
प्राचार्य पुष्पलता म्हात्रे महिला महाविद्यालय
साक्षी मकरंद
प्राचार्या बाळासाहेब म्हात्रे कॉलेज

https://youtu.be/HdRtxb46Tro
03/10/2023

https://youtu.be/HdRtxb46Tro

DNYAN PRASARAK SHIKSHAN SANSTHAVikhroli , Mumbai.44th Anniversary Celebration at Balasaheb Mhatre College of SciencePushpalata Mhatre Women’s College of Arts...

ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त २०२२ - २३ या शैक्षणिक वर्षातील बदलापूर शाखेतील सुयशप्राप्त  व...
02/10/2023

ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त २०२२ - २३ या शैक्षणिक वर्षातील बदलापूर शाखेतील सुयशप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा सोमवार दि. ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता संस्कार-संस्कृती सभागृह, बाळासाहेब म्हात्रे ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, हेंद्रेपाडा, बदलापूर(प) येथे आयोजित करण्यात आला आहे.
सर्व विद्यार्थी, पालक, कर्मचारी आणि हितचिंतकाना संस्थेच्या ४४ व्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

निमंत्रक,
प्राचार्य,
ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचलित
👉🏻बाळासाहेब म्हात्रे पॉलीटेक्निक, कान्होर.
👉🏻बाळासाहेब म्हात्रे ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स
👉🏻बाळासाहेब म्हात्रे कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स.
👉🏻पुष्पलता म्हात्रे वुमेन्स कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स.

24/09/2023

Hornbill captured on IPhone

Address

Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Sundiesh Mhattre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dr Sundiesh Mhattre:

Shortcuts

Share

Category