Swapnil

Swapnil Happy Republic Day

04/02/2026

Respected Parents,

Shree Parth Academy is pleased to inform you that admissions for the *Academic Year 2026–27* have commenced for Classes *7th to 10th (English, Marathi, and Semi-English medium)*.

With the objective of making quality education accessible and financially convenient, the Academy has introduced a Special Admission Coupon Scheme. Parents may confirm their ward’s admission by purchasing an *Admission Coupon of ₹999/-*.
The remaining fees can be paid in easy installments over a period of 6 to 8 months.
Students who purchase the admission coupon will be entitled to various benefits, including a *school bag, a set of notebooks, a T-shirt, and special concessions in fees.*

*Additionally, a Lucky Draw will be conducted on 19th March, on the auspicious occasion of Gudi Padwa.* The selected winner will be awarded one *full year of education free of cost by Shree Parth Academy.*

🗓️ Last date for coupon purchase: 28th February

⚠️ Limited admission coupons available

📌 Admissions will be granted on a First Come, First Serve basis

For admission enquiries and coupon purchase:
📍 Shree Parth Academy
📞 Contact Number: 9011395913

Parents are requested to avail themselves of this special opportunity and complete the admission process at the earliest.

Happy Republic Day

29/10/2025
04/04/2022

🏆 *'दैदीप्यमान यशाच्या बारा वर्षांची उज्ज्वल परंपरा'* 🎯
*अर्थात...*
*श्री पार्थ अकॅडमी*

👉🏻 *कोविड परिस्थिती आणि लॉकडाऊनचा 🔏परिणाम तुमच्या मुलांच्या अभ्यासावर झाला आहे.*

👉🏻 *ऑनलाईन अभ्यासामुळे📱 आपला पाल्य वाचनात 📖 मागे पडला आहे.*

👉🏻 *आपला पाल्य लिखाणाचा 📝 कंटाळा करतो आहे.*

👉🏻 *मोबाईलच्या 🤳 अतिवापरामुळे त्याची बौद्धिक क्षमता आणि एकाग्रता 🧘‍♂️🧘‍♀️ कमकुवत झाली आहे.*

👉🏻 *गेल्या दोन वर्षात आपला पाल्य (शालेय विद्यार्थी) फक्त परीक्षार्थी बनला आहे.*

👉🏻 *त्यामुळे एकविसाव्या शतकातील स्पर्धेत आपला पाल्य टिकाव धरेल, असे वाटत नाही. कारण तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळात प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या सवयी बदलल्या आहेत. या *Pendamic Situation* मध्ये शिक्षणाची व्याख्याच बदलली आहे.
*'ज्ञान'* मिळवण्यासाठी आपण शाळेत जातो, ही भावना बदलून फक्त गुण (Marks) मिळवणे हे विद्यार्थ्यांना महत्वाचे वाटते आहे. काही पालकही या गोष्टीला बळी पडले आहेत. केवळ गुणांच्या मागे धावणारा विद्यार्थी आज शालेय परीक्षेत उत्तम गुणांनी पास होईल, परंतु त्याच्या भविष्याचं काय? पुस्तकी किडा (Book warm) बनलेला किंवा घोड्याची झापडं लावून चालणाऱ्या विद्यार्थ्याला आजूबाजूच्या घडामोडींचे, योग्य-अयोग्य गोष्टींचे , राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांचे, त्याचबरोबर जीवनातील चढ-उतारांचे ज्ञान मिळाले नाही तर पाल्याच्या भविष्यावर याचा महाभयंकर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.

नाही... मी म्हणतो परीक्षेमध्ये गुण महत्त्वाचे आहेतच कारण पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी त्या गुणांचाच उपयोग होतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते 'ज्ञान'...! शालेय जीवनात मिळवलेल्या ज्ञानामुळे भविष्यातील लहान मोठ्या लढाया जिंकून आयुष्याचा खडतर प्रवास सुखकर होऊन जातो , यात वादच नाही. पण जवळचा किंबहुना सोपा मार्ग पाहून चालणारा पालक आणि विद्यार्थी सद्सद्विवेक बुद्धी व दूरदृष्टी हरवून बसला आहे.. हे दुर्दैव नाही का?

या गोष्टींचा प्रत्येकाने सखोल विचार केला तर अजूनही वेळ गेलेली नाही.
'बदल हा तर निसर्गाचा नियम आहे'. या नियमानुसार पालक आणि विद्यार्थ्याने आजपासून प्रयत्न सुरु केले तर एक दिवस नक्कीच ही हरवलेली दूरदृष्टी प्रत्येकाला प्राप्त होईल.

शेवटी

*सतत प्रयत्न करणारेच जग जिंकतात .......आम्ही घडवतो जग 🌍 जिंकणारे विद्यार्थी....!*

तेव्हा

🎯 *आपल्या विद्यार्थ्याला फक्त परीक्षार्थी न बनवता खऱ्या अर्थाने ज्ञानार्थी बनवा.*

📞 *संपर्क*

*८६०५६८८८८३/९२२१८३८२६७*
*पत्ता*

*'श्री पार्थ अकॅडमी', तळ मजला त्र्यंबक हेवन २, होली स्पिरीट शाळेच्या बाजूला, सुरवळ चौक, शिरगाव, बदलापूर (पू).*

30/12/2019

Address

Basement, Shri Saiprasad Tower, Mauli Chowk, Midc Shirgaon , Badlapur East
Badlapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swapnil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Swapnil:

Shortcuts

Share

Category