Online Abacus Classes

Online Abacus Classes Rugvija Online Abacus Classes teach your kids/children
1)Abacus
2)Vedic Maths
3)School level

18/12/2022
मोफत मोफत मोफत ॲबॅकस क्लासेस आपल्या ग्रूप मधील  पालकांसाठी/मुलांसाठी सुवर्ण संधी🧮🧮🧮🧮🧮🧮🧮🧮🧮🧮🧮ॲबॅकस कोर्स विषयी सविस्तर माह...
12/05/2022

मोफत मोफत मोफत ॲबॅकस क्लासेस
आपल्या ग्रूप मधील पालकांसाठी/मुलांसाठी सुवर्ण संधी
🧮🧮🧮🧮🧮🧮🧮🧮🧮🧮🧮
ॲबॅकस कोर्स विषयी सविस्तर माहित

ॲबॅकस म्हणजे काय?
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ॲबॅकस म्हणजे गणित सोडवण्याचे यंत्र, एक मण्यांची पाटी. या पाटीच्या साहाय्याने गणिती प्रक्रिया अत्यंत जलद गतीने व अचूक करता येतात.
उदा. 68 x 62 हा गुणाकार तुम्ही काही सेकंदात तोंडी व अचूक करु शकता.
ॲबॅकसचे फायदे:
ॲबॅकस ही एक व्यापक संकल्पना आहे. फक्त गणितच नाही, तर ॲबॅकसमुळे तुमचा ब्रेन डेव्हलप होतो. उदा. तुम्हाला एक बेरीज वजाबाकीचे उदाहरण देतो. 938-457-109+626.
या संख्या सांगताना पहिली संख्या लक्षात ठेवणे, त्यातून दूसरी संख्या वजा करणे व आलेले उत्तर लक्षात ठेवून त्यातून तिसरी संख्या वजा करणे व या सर्व प्रक्रिया पुन्हा पुन्हा करत राहणे यामुळे तुमची लिसनिंग पावर (श्रवण क्षमता), कॉन्सन्ट्रेशन (एकाग्रता), कॉम्प्रेहेन्शन (आकलन), रिटेन्शन (लक्षात ठेवणे), मेमरी (स्मरणशक्ती) या सर्व क्षमता हळूहळू विकसित होतात, या क्षमतांचा उपयोग तुम्हाला इतर सर्व विषयांच्या अभ्यासामध्ये होतो. मुलांना आभ्यासाची सवय लागते.

ॲबॅकसचे प्रशिक्षणःऑनलाईन / ऑफलाईन
ॲबॅकस शिकण्यासाठी 1 ते 8 लेवल असतात. सुरुवात अंक मोजण्यापासून होते. 6 व्या लेव्हलमध्ये तुम्ही अतिशय किचकट उदाहरणेही सोडवू शकता. हे क्लासेस शनिवार, रविवार प्रत्येकी दोन तास घेतले जातात. इतर दिवशी घरी प्रॅक्टीस करायची असते. एक लेव्हल 3 महिने चालते.

प्रशिक्षण शुल्क:
सर्वत्र ॲबॅकस ट्रेनिंग साठी प्रति लेव्हल ४ ते ५ हजार रुपये फी आकारली जाते. शिवाय बुक्स व किट्स चे एकस्ट्रा.
आपल्या क्लासमध्ये सर्व लेव्हलचे ट्रेनिंग चा पहीला महिना पूर्णपणे मोफत आहे. मात्र ॲबॅकस इन्स्ट्रुमेंट व बुक्स विकत घ्यावे लागतील. तसेच नोंदणी फी सुध्दा नाही

मोफत प्रशिक्षणाचा फायदा घ्या:
यानंतरची बॅच फ्री राहीलच हे सांगू शकत नाही. त्यामुळे आत्ताच फायदा घ्या.

• दुसऱ्यांना मदत करा:
तुमचे मित्र-मैत्रिणी, शेजारी, परिचित, नातेवाईक या सर्वांना तुम्हाला मिळालेले माहितीपत्रक शेअर करा व त्यांना मोफत शिकण्याची संधी उपलब्ध करून द्या.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा.
अर्चना पाटील – 8169937035
रुग्वीजा क्लासेस

our successful warrior
06/03/2022

our successful warrior

Address

Badlapur
421503

Telephone

+918169937035

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Online Abacus Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Online Abacus Classes:

Shortcuts

Share

Category