23/03/2026
श्रीरामरक्षा-पठनम्
https://youtu.be/enVjC70av_w?si=2DsbenVzCZs9KXQT
🔶 पठनासाठी साधारण मार्गदर्शन 🔶
*1]* हलन्ताचा उच्चार पूर्ण नको. पूर्णाचा हलन्त नको. ह्रस्व-दीर्घ, जोडाक्षरांचा मागील अक्षरावर आघात अशा काही गोष्टींचे भान ठेवावे.
*2] पर-सवर्ण*-उच्चाराचे भान ठेवून म्हटले आहे. फक्त पदान्तीच्या अनुस्वारापुढे श,ष,स,ह,र असल्यास अनुस्वारोच्चार म् असाच केला आहे. तसा विकल्प आहे. ( वा पदान्तस्य। & रेफोष्मणां सवर्णो न।). तसेच, विसर्गाचा उच्चार ह ची बाराखडी नको.
🔹 अधिक माहितीसाठी हे तीन व्हिडिओ पाहा. -- *1.अनुस्वारोच्चारः, 2.विसर्गोच्चारः, 3. ज्ञ ञ ञ् एतेषाम् उच्चारणम्* यांच्या Links आधी दिल्या आहेत.
🔹 अधिक माहितीसाठी *संस्कृत लेेखनातील अनुस्वाराचा उच्चार* ही pdf file उपलब्ध आहे.
संस्कृत-प्रबोधिनी द्वारा दश दिवसीय *रामरक्षा -निरन्तर- अभ्यासवर्ग* सुद्धा whatsapp वरच घेतले जातात.
🔹 *श्रीरामरक्षा-पदमञ्जरी*
या पुस्तकात रामरक्षेतील प्रत्येक श्लोकाचा पदच्छेद, अन्वय, अर्थ *प्रत्येक पदाचे व्याकरण, समासादि -विवरण* दिले आहे. [मूल्य ₹70 +courier] संपर्क--
*@ संस्कृत-प्रबोधिनी* 9421626814
प्रवाचकः -राजेन्द्र दातार ( संस्कृत-प्रबोधिनी 9421626814 ) 🔶 पठनासाठी साधारण मार्गदर्शन 🔶 *1] पर-सवर्ण*-उच्चाराचे भान ठेवू.....