Jawade Maths Coaching Classes, Ausa

Jawade Maths Coaching Classes, Ausa येथे टॉपर घडवले जातात

*​जवादे मॅथ्स कोचिंग क्लासेस ने औसा शहरात पहिल्याच वर्षी गगनभरारी घेत, १०० पैकी ९९ गुणांसह गणितामध्ये औसा तालुक्यातून दो...
14/05/2026

*​जवादे मॅथ्स कोचिंग क्लासेस ने औसा शहरात पहिल्याच वर्षी गगनभरारी घेत, १०० पैकी ९९ गुणांसह गणितामध्ये औसा तालुक्यातून दोन विद्यार्थी प्रथम आणले आहेत.*
​या घवघवीत यशाबद्दल ग्रामपंचायत नागरसोगा च्या वतीने माझा सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. हा सन्मान प्रदान केल्याबद्दल मी खालील मान्यवरांचे मन:पूर्वक आभार मानते:
​श्रीमती सरोजा भास्कर सूर्यवंशी (सरपंच, नागरसोगा)
​श्री. बंडू राम मसलकर (उपसरपंच)
​श्री. भास्कर सूर्यवंशी, श्री. महेश जवळगे, सौ. पूजा जवादे, सौ. मोहिनी घोडके (ग्रामपंचायत सदस्य)
​श्री. यशवंत शिंदे (चेअरमन, सोसायटी), श्री. बबन सूर्यवंशी (अध्यक्ष, शालेय समिती) आणि श्री. धीरज पाटील (तरुण नेतृत्व).
​या सोहळ्यास उपस्थित सर्व ग्रामस्थ, पालक आणि माझ्या लाडके विद्यार्थी यांचे मनापासून आभार. तुमचे हे प्रोत्साहन मला अधिक कष्टाने काम करण्याची प्रेरणा देईल.
​धन्यवाद!
​आपली नम्र,
सौ. श्रद्धा सागर जवादे
(संचालिका - जवादे मॅथ्स कोचिंग क्लासेस, औसा)

"अभिमानास्पद! गणित विषयात संपूर्ण औसा तालुक्यातून प्रथम येण्याचा ऐतिहासिक टप्पा!"
10/05/2026

"अभिमानास्पद! गणित विषयात संपूर्ण औसा तालुक्यातून प्रथम येण्याचा ऐतिहासिक टप्पा!"

"तालुक्यात अव्वल! 🥇यशाची शिखरे सर करत Jawade Maths Coaching Classes च्या विद्यार्थ्यांनी मिळवले तालुक्यात प्रथम येण्याचे...
08/05/2026

"तालुक्यात अव्वल! 🥇
यशाची शिखरे सर करत Jawade Maths Coaching Classes च्या विद्यार्थ्यांनी मिळवले तालुक्यात प्रथम येण्याचे यश!
​गणितातील अचूक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे हे फळ आहे. तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचे गणिताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
​यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनापासून अभिनंदन! 💐
​📍 पत्ता: मुक्तेश्वर रोड, शिव- गिरी कॉलनी,औसा.

आजच आपला प्रवेश निश्चित करा...!!!
13/04/2026

आजच आपला प्रवेश निश्चित करा...!!!

17/03/2026

शून्यापासून (Basic) गणिताची तयारी! 'जवादे मॅथ्स क्लासेस' मध्ये प्रत्येक संकल्पना होईल स्पष्ट.
"तुमच्या पाल्याला गणिताची भीती वाटते का? काळजी नको! जवादे मॅथ्स कोचिंग क्लासेस मध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया (Basic Concepts) इतका पक्का करतो की गणित हा त्यांचा सर्वात आवडता विषय बनतो. 🎯
✅ ५ वी ते १० वी विशेष बॅचेस
✅ प्रत्येक प्रकरणाची बेसिक पासून तयारी
✅ सोप्या ट्रिक्स आणि वैयक्तिक लक्ष
📍 पत्ता: मुक्तेश्वर रोड, शिवगिरी कॉलनी, औसा.
📞 संपर्क: 7620546679"

10 वी च्या नवीन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तम रिझल्ट आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच जॉईन करा.🗓️ कधीपासून: ...
03/03/2026

10 वी च्या नवीन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तम रिझल्ट आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच जॉईन करा.
🗓️ कधीपासून: 5 मार्च 2026
📍 कुठे: मुक्तेश्वर रोड, शिव-गिरी कॉलनी, औसा.
📞 संपर्क: 7620546679

गणिताची भीती दूर करा आणि मजबूत बेसिक तयार करा. इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस मोफत डेमो क्लास.🧾26 ते 28 फेब्रुव...
25/02/2026

गणिताची भीती दूर करा आणि मजबूत बेसिक तयार करा.
इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस मोफत डेमो क्लास.
🧾26 ते 28 फेब्रुवारी 2026
⌚सकाळी 11 वाजता
📍जवादे मॅथ्स कोचिंग क्लासेस औसा
📞7620546679 , 9665373560

Jawade Maths Coaching Classes, renowned for its academic excellence in Ausa, recently hosted a vibrant "Haldi Kunku" pro...
01/02/2026

Jawade Maths Coaching Classes, renowned for its academic excellence in Ausa, recently hosted a vibrant "Haldi Kunku" program. The event was organized to foster social bonding and celebrate Maharashtrian cultural traditions alongside academic pursuits.
​The program began with the traditional lighting of the lamp. Women from the local community and mothers of students participated in large numbers. The atmosphere was festive, with participants exchanging Haldi-Kunku and traditional gifts (Wan). The event highlighted that the coaching class is not just a center for learning mathematics, but also a place that values and nurtures cultural roots.
​The management expressed their gratitude to all the women present for making the program memorable.

At Jawade Maths Coaching Classes Ausa, we believe that preparation goes beyond just solving problems—it's about having t...
01/02/2026

At Jawade Maths Coaching Classes Ausa, we believe that preparation goes beyond just solving problems—it's about having the right tools for success.
We are proud to distribute Exam Boards to our dedicated students as they gear up for their upcoming examinations. This small gesture is our way of saying: "We are with you, every step of the way!"
Keep practicing, stay confident, and let your success speak for itself. 📐✨

Address

मुक्तेश्वर रोड, शिव-गिरी कॉलनी, औसा/
Ausa
413520

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jawade Maths Coaching Classes, Ausa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share