Madhusmruti Science Academy

Madhusmruti Science Academy We are coaching institute for
11th. 12th (Science)
Board+ NEET/JEE/MHT-CET Inspiring Science Education Since 2002.

28/02/2026
औसा शहर व तालुक्यातील 11 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी 12 वी अभ्यासक्रमच्या PCM/PCB 2026–27 बॅचेससाठी प्रवेश सुरू!विद्...
21/02/2026

औसा शहर व तालुक्यातील 11 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी
12 वी अभ्यासक्रमच्या PCM/PCB 2026–27 बॅचेससाठी प्रवेश सुरू!

विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन क्लासेसच्या जाळ्यात फसू नका.
बोर्ड अथवा NEET/JEE/MHT-CET ची तयारी फक्त नोट्स पाहून किंवा ऑनलाइन व्हिडिओ बघून होत नसते. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विचारात न घेता, ऑनलाइन क्लासवाले त्यांच्या पद्धतीने शिकवतात. तसेच या ऑनलाइन क्लासेसमध्ये शंका त्वरित विचारता येत नाहीत, लक्ष विचलित होतं, तुम्ही नियमित व्हिडिओ पाहालच असे नाही, टेस्ट प्रॅक्टिस कमी होते. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या प्रगतीवर सतत बारीक लक्ष ठेवणारे शिक्षक मिळत नाहीत त्यामुळे अनेक विद्यार्थी अपयशी होतात.
म्हणूनच...
आपल्यासाठी, आपल्या शहरात, आपल्या भाषेत, आपल्याला समजेल अश्या पद्धतीने शिक्षण देणारा आपला क्लास मधुस्मृती सायन्स अकॅडमी हा ऑफलाइन क्लासेसचा पर्याय अगदी योग्य आहे.
कारण -
👉 प्रत्यक्ष क्लासेसमध्ये संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट होतात.
👉 बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी Subjective टेस्ट सिरीज होते.
👉 NEET/JEE/CET साठी Objective टेस्ट सिरीज होते.
👉 ताबडतोब शंका निरसन होते.
👉 अनुभवी शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन.

सन 2002 पासून औसा तालुक्यातील विद्यार्थी व पालकांचा विश्वास असलेला एकमेव क्लास...
"मधुस्मृती सायन्स अकॅडमी"

उपलब्ध सुविधा:
► प्रिंटेड नोट्स व असाईनमेंट्स
► दर रविवारी सराव परीक्षा
► विद्यार्थ्यासाठी मोबाइल ऍप
► डिजिटल क्लासरुम

अकॅडमीची वैशिष्ट्ये:
► चोवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
► सातत्य पूर्ण सर्वोत्कृष्ट निकाल
► शिस्त व नियमिता
► विद्यार्थ्यांच्या सोईचे वेळापत्रक

ध्येय तुमचे... मार्गदर्शन आमचे!
प्रवेश प्रक्रिया सुरू ...
आजच आपला प्रवेश निश्चित करा !

14/02/2026

म्हणूनच आपल्यासाठी, आपल्या शहरात, आपल्या भाषेत, आपल्याला समजेल अश्या पद्धतीने शिक्षण देणारा आपला क्लास मधुस्मृती सायन्स अकॅडमी हा ऑफलाइन क्लासेसचा पर्याय अगदी योग्य आहे.
कारण -
* प्रत्यक्ष क्लासेसमध्ये संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट होतात.
* बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी Subjective टेस्ट सिरीज होते.
* NEET/JEE/CET साठी Objective टेस्ट सिरीज होते.
* ताबडतोब शंका निरसन होते.
* अनुभवी शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन.

सन 2002 पासून औसा तालुक्यातील विद्यार्थी व पालकांचा विश्वास असलेला एकमेव क्लास " मधुस्मृती सायन्स अकॅडमी"

उपलब्ध सुविधा:
► प्रिंटेड नोट्स व असाईनमेंट्स
► दर रविवारी सराव परीक्षा
► विद्यार्थ्यासाठी मोबाइल अॅप
► डिजिटल क्लासरुम
अकॅडमीची वैशिष्ट्ये:
► चोवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
► सातत्य पूर्ण सर्वोत्कृष्ट निकाल
► शिस्त व नियमिता
► विद्यार्थ्यांच्या सोईचे वेळापत्रक

ध्येय तुमचे... मार्गदर्शन आमचे!
प्रवेश प्रक्रिया सुरू ...
आजच आपला प्रवेश निश्चित करा !
CET2027

14/02/2026

औसा शहर व तालुक्यातील 11 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी
12 वी अभ्यासक्रमच्या PCM/PCB 2026–27 बॅचेससाठी प्रवेश सुरू!

विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन क्लासेसच्या जाळ्यात फसू नका.
बोर्ड अथवा NEET/JEE/MHT-CET ची तयारी फक्त नोट्स पाहून किंवा ऑनलाइन व्हिडिओ बघून होत नसते. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विचारात न घेता, ऑनलाइन क्लासवाले त्यांच्या पद्धतीने शिकवतात. तसेच या ऑनलाइन क्लासेसमध्ये शंका त्वरित विचारता येत नाहीत, लक्ष विचलित होतं, तुम्ही नियमित व्हिडिओ पाहालच असे नाही, टेस्ट प्रॅक्टिस कमी होते. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या प्रगतीवर सतत बारीक लक्ष ठेवणारे शिक्षक मिळत नाहीत त्यामुळे अनेक विद्यार्थी अपयशी होतात.
म्हणूनच...
आपल्यासाठी, आपल्या शहरात, आपल्या भाषेत, आपल्याला समजेल अश्या पद्धतीने शिक्षण देणारा आपला क्लास मधुस्मृती सायन्स अकॅडमी हा ऑफलाइन क्लासेसचा पर्याय अगदी योग्य आहे.
कारण -
👉 प्रत्यक्ष क्लासेसमध्ये संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट होतात.
👉 बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी Subjective टेस्ट सिरीज होते.
👉 NEET/JEE/CET साठी Objective टेस्ट सिरीज होते.
👉 ताबडतोब शंका निरसन होते.
👉 अनुभवी शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन.

सन 2002 पासून औसा तालुक्यातील विद्यार्थी व पालकांचा विश्वास असलेला एकमेव क्लास...
"मधुस्मृती सायन्स अकॅडमी"

उपलब्ध सुविधा:
► प्रिंटेड नोट्स व असाईनमेंट्स
► दर रविवारी सराव परीक्षा
► विद्यार्थ्यासाठी मोबाइल ऍप
► डिजिटल क्लासरुम

अकॅडमीची वैशिष्ट्ये:
► चोवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
► सातत्य पूर्ण सर्वोत्कृष्ट निकाल
► शिस्त व नियमिता
► विद्यार्थ्यांच्या सोईचे वेळापत्रक

ध्येय तुमचे... मार्गदर्शन आमचे!
प्रवेश प्रक्रिया सुरू ...
आजच आपला प्रवेश निश्चित करा !

Address

Mukteshwar Road
Ausa
413520

Opening Hours

Monday 6:30am - 2pm
4:30pm - 7:30pm
Tuesday 6:30am - 2pm
4:30pm - 7:30pm
Wednesday 6:30am - 2pm
4:30pm - 7:30pm
Thursday 6:30am - 2pm
4:30pm - 7:30pm
Friday 6:30am - 2pm
4:30pm - 7:30pm
Saturday 6:30am - 2pm
4:30pm - 7:30pm

Telephone

+919890366844

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhusmruti Science Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Madhusmruti Science Academy:

Shortcuts

Share

Category