Joshi's Academy, Aurangabad We Provide Personalised Coaching for class 8 to 10th (CBSE, ICSE, State Board) ,11-12 th Science , D
Joshi's Academy, Aurangabad
We Provide Personalised Coaching for class 8 to 10th (CBSE, ICSE, State Board) ,11-12 th Science , D
09/06/2025
Birthday Celebration at Classroom
01/04/2025
नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (NDLI) ही भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (MHRD) अखत्यारीत येणारी एक महत्त्वाची डिजिटल लायब्ररी आहे. याचे संचालन भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), खडगपूरद्वारे केले जाते.
ही लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि संशोधकांसाठी मोफत आणि सहज उपलब्ध असलेले शिक्षणसामग्री प्रदान करते. येथे शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व प्रकारच्या शैक्षणिक स्रोतांचा (Links ) संग्रह आहे. यात पुस्तके, संशोधन पेपर्स, थीसिस, लेख, ऑडिओ, व्हिडिओ लेक्चर्स आणि परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त सामग्री समाविष्ट आहे.
NDLI मध्ये विविध भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजीत उपलब्ध साहित्य आहे, त्यामुळे सर्वांना सहज समजेल. विज्ञान, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, इतिहास, तंत्रज्ञान, समाजशास्त्र आणि इतर अनेक विषयांवरील माहिती येथे मोफत मिळू शकते.
नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (NDLI) मध्ये वर्तमानपत्रे (Indian Newspapers, Foreign Newspaper) देखील उपलब्ध आहेत, जे वाचकांना ( एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील) विविध विषयांवरील माहिती प्रदान करतात.
ही डिजिटल लायब्ररी चे मोबाइल ॲप देखील उपलब्ध असून , ते प्ले स्टोर वरून डाउनलोड करता येते, त्याची लिंक देखील कमेंट मध्ये देत आहे.
05/06/2024
NEET Result for Physics
02/06/2023
Joshi's Academy, Near Baliram Patil School Cidco, N- 8 Aurangabad. Call 9028960491
27/05/2023
26/05/2023
Result of HSC Board Joshi's Academy, Near Baliram Patil School Cidco, Aurangabad
09/09/2022
Small Celebration
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Aurangabad
431005
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |