28/01/2025
मुदतवाढ!
चापानेर परिसरातील दर्जेदार, गुणवत्तापुर्ण व संस्कारक्षम शिक्षण देणाऱ्या शौर्य पब्लिक स्कूल शाळेत RTE 25% कोट्यात मोफत प्रवेशाची संधी. पहिली ते आठवी शिक्षणाची सोय.
२०२५-२६ पासून CBSE पॅटर्न अभ्यासक्रम
आजच अर्ज करा.
अधिक माहिती साठी शाळेला किंवा जवळील सेतू सुविधा केंद्राला भेट द्या 🙏
RTE 25 % Admission 2025-26 Update -
सन २०२५-२६ RTE २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ!
सुधारीत तारीख २८-०१-२५ ते ०२-०२-२०२५
23/01/2025
21/01/2025