ZP School Maharashtra

ZP School Maharashtra

Share

ZP School Maharashtra official page of ZP School Aptgaon No. 1 ,

04/12/2015

वेबसाईट अॅण्ड्राईड अॅप या सर्वांकरीता एकच नांव www.impressinfosys.in

Photos 21/06/2015

#महायोग #योगमाझा #योग

औरंगाबाद जिल्हयातील ग्रामीण भागातील शाळा जिल्हापरिषद प्रा.शा आपतगांव नं 1 येथे आंतराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा

Detail News Here- http://aptgaonapp.blogspot.in/2015/06/internationalyogaday-yogaday.html

International Yoga Day in Indian Rural School

Photos 21/06/2015

#महायोग #योगमाझा #योग

औरंगाबाद जिल्हयातील ग्रामीण भागातील शाळा जिल्हापरिषद प्रा.शा आपतगांव नं 1 येथे आंतराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा

International Yoga Day Celebration at Rural School of India , Maharashtra State

Details News Here - http://aptgaonapp.blogspot.com/2015/06/internationalyogaday-yogaday.html

17/06/2015

बनवा तुमच्या शाळेची वेबसाईट, किंवा तुमच्या शाळेचा अॅण्ड्राईड अॅप फक्त रू 3000 अन्य कुठलेही चार्जेस नाही, अॅप प्लेस्टोअरवर उपलब्ध होईल अधिक माहितीकरीता संपर्क करा किंवा व्हाटसअॅप करा 8007773888

15/06/2015

प्रा.शा आपतगांव नं. 1 केंद्र गारखेडा नं 1 येथील शाळेत प्रवेश पंधरवडा कार्यक्रम

प्रा.शा आपतगांव नं. 1 केंद्र गारखेडा नं 1 येथील शाळेत प्रवेश पंधरवडा कार्यक्रम दिनांक 11 जुन 2015 पासुन उत्साहात प्रारंभ झाला, दिनांक 11 व 12 जुन रोजी शालेय परिसर वर्गखोल्या स्वच्छ करण्यात आल्या दिनांक 13 जुन रोजी मा. ठाकुरसाहेब शिक्षणविस्तार अधिकार यांनी शिक्षक प्रेरणा कार्यशाळा घेवुन अप्रगतही महाराष्ट्र् या उपक्रमाकरीता ज्ञानरचनावादी उपक्रमाबाबत अनमोल मार्गदर्शन केले दिनांक 14 जुन रोजी मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, व सदस्य व सर्व शिक्षकवृंद यांनी घरोघर जावुन गृहभेटी व पदयात्रा काढुन प्रवेश उत्सवाबाबत गावांत जनजागृती केली ,

दिनांक 15 जुन 2015 रोजी प्रवेशउत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला

Read More - http://aptgaonapp.blogspot.in/2015/06/1-1.html

06/06/2015

बनवा स्वतची वेबसाईट , अॅण्ड्राईड अॅप अत्यंत कमी व स्वत किमंतीत, न्युज पेपर वेबसाईट, न्युज पोर्टल,शाळा वेबसाईट, फक्त रू 2500 पासुन सुरू आजच भेट दया व नोंदणी करा http://www.impressinfosys.in/

Make Your Own Website , Android App At Just Rs. 2500/- $60 For More Info Visit us http://www.impressinfosys.in/

06/04/2015

सर्व शिक्षक मित्रांना कळविण्यात आनंद होतो की औरंगाबाद जिल्हयातील जि.प.प्रा.शा आपतगांव नं.1 ही शाळा नुकतीच आय एस ओ मानंकित झाली असुन शाळेचे कार्य सर्वांसमोर आणण्याच्या उददेशाने नुकताच शाळेचा अॅण्ड्राईड अॅप तयार केला आहे, हा अॅप आपण गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता याकरीता खालील लिंक व्दारे हा अॅप आपल्या मोबाईलमध्ये इंस्टोल करू शकता , आपल्या बहुमूल्य प्रतिक्रियांचे स्वागत अॅप साईल 3.5 एम बी आहे 5 ते 10 मि डाउनलोड होतो

https://play.google.com/store/apps/details?id=com.wAptgaonOnline

04/04/2015

Photos from ZP School Maharashtra's post 10/07/2014

आषाढी एकादशीचा उत्सव प्रा शा आपतगांव मध्ये उत्साहात साजरा

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address

Aurangabad
431107