03/09/2023
प्रा. शेषराव मोरे यांचा अमृतमहोत्सवी सन्मान सोहळा
Live :- प्रा. शेषराव मोरे यांचा अमृत महोत्सवी सन्मान सोहळा | Hokarne Live
Live :- प्रा. शेषराव मोरे यांचा अमृत महोत्सवी सन्मान सोहळा | Hokarne Live
27/08/2023
राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या आणि समाजहिताच्या विषयांत विसंगती आढळल्यास त्याचा अभ्यास चिकित्सक पद्धतीने करून पुस्तकरूपाने लोकांसमोर आणणारे, एकांतात वर्षानुवर्षे बसून अभ्यास करून पुराव्यांची जोड देत देत मुलभूत वैचारिक लेखनकामाठी करणारे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा. शेषराव मोरे यांचा अमृतमहोत्सवी गौरव सोहळा कर्मभूमी नांदेड येथे साजरा होत आहे.
जे बुद्धीच्या कसोटीवर उतरले आणि पुराव्यांनी खरे ठरले, ते मांडताना मोरे सरांनी कधी जनभावनेची पर्वा केली नाही. आपले अवघे विचारविश्व उभे करण्यामागे केवळ राष्ट्रहिताची तळमळ आणि विचारस्वातंत्र्याची जपणूक याच दोन गोष्टी त्यांनी डोळ्यांसमोर ठेवल्या.
वयाच्या पंचाहत्तरीतही शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करत केवळ अभ्यास हेच जीवन मानणाऱ्या शेषराव मोरे यांचा प्रखर बुद्धीवादी विचार पटणाऱ्या अभ्यासकांचा एक मोठा वर्ग तयार होतो आहे. बुद्धीवादी विचार आणि त्याच्या प्रसारासाठी आवश्यक अशी मिशनरी वृत्ती असलेला हा विचारवंत येत्या रविवारी (ता. ३ सप्टेंबर) नांदेडकरांकडून गौरविला जात आहे.
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने मोरे सरांचा सहवास लाभलेल्या, त्यांच्या लिखाणाचे आणि विचारांचे चाहते असलेल्या राज्यभरातील तरुणांची मांदियाळी या निमित्ताने नांदेडला जमणार आहे. नक्की या!
05/10/2018
Thank You 🙏 Very Much Sandeep Jadhav for giving more that 100 Pair of Good Quality Clothes for boys of "Yogeshwari Balakashram" (A Branch of Bhagwan Baba Balika Ashram)...!!!
...with Priya Jadhav and Ganesh Nakhate
17/08/2018
Excellent support by Bhavyata Foundation in collaboration with Kinkara Foundation to orphan girls of Bhagwan Baba Balika Ashram, Aurangabad.
Thank You Very Much...!!!
Giving is the greatest act of Grace!!
Bhavyata Foundation in association with Kinkara Foundation Presents
The Bandhan Challenge!
Can you take up these challenge? To make our orphan sisters in "Bhagwan Baba Balika Ashram, Satara Parisar, Aurangabad Aurangabad, Maharashtra, self sufficient and our artisan brothers in “Sampoorna Bamboo Kendra, Melghat” Maharashtra empowered?
Bhavyata Foundation has connected the dots, by providing natural Bamboo Rakhi Making Raw material kits from our brothers in Melghat, to our sisters in Aurangabad to make eco friendly rakhis.
Sponsor these kits, 40 kits for Rs 500 only.
.
All the funds raised will go to these girls at the Ashram.
Bank Account Details:
Bhavyata Foundation
HDFC Bank
Ghatkopar east branch
A/c number: 50100127870128
IFSC - HDFC0000118
15/08/2018
Bambu Rakhi Making Workshop
In collaboration of "Kinkara Foundation, Aurangabad" and "Bhavyata Foundation, Mumbai", we have done Bambu Rakhi Making Workshop at "Bhagwan Baba Balika Ashram, Satara Parisar, Aurangabad" on 12th August 2018. For this workshop Bhavyata foundation, Mumbai supplied “Shrushti Bandha” (Bambu Rakhi Making Raw Material Kit) made by “Sampurn Bambu Kendra, Melghat”.
At the begining of this workshop Mr. Ganesh Nakhate from Kinkara Foundation explained the importance of and gave training 👨⚖️ of how to make rakhi’s from raw material made up of bambu to orphan girls of Bhagavan Baba Balikashram. Then we supplied "Shrusti Bandh Kit'S" and other required raw material to girls. They made wonderful rakhi’s out of that.
This Rakhi’s will be available for sale from Bhagavan Baba Balikashram at Military Camp Chhavani, Few Companies and in Campus of Bhagavan Baba Balikashram, Satara Parisar Aurangabad. The fund generated by sale will be going to utilize for the necessary requirements of same orphan girls.
At the end of this workshop, Mrs. Jagatap from Bhagavan Baba Balikashram was appreciated the concept and gave thanks 🙏 to Kinkara Foundation, Aurangabad and Bhavyata Foundation Mumbai for organising such fruitful workshop and expected her desire to supply some more “Shrushti Bandh Kits” to them, so that they can utilize for orphan girls.
For this workshop, Mrs. Kavita Wagh Madam, Mrs. Jagatap Madam of Bhagavan Baba Balikashram, Mr. Pravin Garsole, Mr. Vinod Jadhav, Mr. Milind Khanderao, Mr. Ganesh Nakhate of Kinkara Foundation and many more was present. 🙂
01/08/2018
Thank You Sakal Aurangabad for covering this event.🙏
A Special Thanks to PSI Pooja Patil-Dange, Yogesh Dange Patil, Bhagawan Baba Balikashram, Ganesh Nakhate, Pravin Garsole and many more...!!!😊
31/07/2018
किंकरा फाऊंडेशनच्या वतीने "स्पर्धापरीक्षेबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा"
किंकरा फाऊंडेशनच्या वतीने दि.२९/०७/२०१८ रोजी "भगवान बाबा बालिका आश्रम, औरंगाबाद" येथील अनाथ मुला-मुलींसाठी स्पर्धापरीक्षेबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आताच जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेच्या (MPSC) निकालामध्ये २१ वे स्थान प्राप्त करून पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त झालेल्या "सौ.पूजा योगेश डांगे पाटील" (PSI Pooja Patil-Dange) यांनी मागर्दर्शन केले. या कार्यशाळेमध्ये त्यांनी मुला-मुलींना स्पर्धापरीक्षा म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसे असते, त्याची तयारी कशी करावी, वेळेचे योग्यरित्या नियमन कसे करावे इ. विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या मुला-मुलींनी त्यांना अनेक प्रश्न विचारून स्वतःच्या मनातील शंकेचे निरसन करून घेतले. शेवटी पोलीस उपनिरीक्षक सौ.पूजा योगेश डांगे पाटील यांनी मुलांना बिस्कीट आणि चॉकलेट वाटून कार्यशाळेच्या गोड समारोप केला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक सौ.पूजा योगेश डांगे पाटील (Pooja Patil-Dange), त्यांचे पती श्री. योगेश डांगे पाटील (Yogesh Dange), भगवान बाबा बालिकाश्रमाच्या संचालिका सौ. कविता वाघ, निरीक्षक सौ. जगताप, किंकरा फाऊंडेशनचे श्री. गणेश नखाते (Ganesh Nakhate) , श्री. प्रवीण गरसोळे(Pravin Garsole) तसेच इतर अनेकांची उपस्थिती होती.
02/03/2018
Rang De Basantiii...
Kinkara Foundation Team celebrated Holi at "Balgram - Sahara Anathalay" located at Georai, Beed. It was amazing experience to see how children made our Black & White life so Colourful...!!!
12/01/2018
जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्या...!!!