Dear Students and now Friends school and society authorities have opened a Special account named VV High school Golden Jubilee at Cosmos Bank Jalna road Aurangabad.Mr Ramesh Mande retired Executive Engineer Govt of Maharashtra is Students representative. Head Master of School Mr Shankpal is next authority and lastly I Ashok Ujlambkar is Teacher's Education society representative. We will inform u all Account No and I F S C Code.I humbly request u to deposit u r share on this account so that Golden jubilee celebration will be Successful. I hope u won't mind.We r requesting u for first time since u left us.
Vidnyan Vardhini High School Aurangabad
विज्ञान वर्धिनी शाळेची स्थापना १९६७ ?
औरंगाबाद येथे कार्यरत असलले सर्वश्री नारायण मुकुंद उजळम्बकर , श्री जोशी,श्री आर डी स्वामी ,श्री रा गो तलनीकर ,श्री एस आर लालसरे या ०५ जनानी टीचर्स एजुकेशन सोसायटी या संस्थेची केली आणि या संस्थेद्वारे संचालित विद्या वर्धिनी या शाळेची सुरुवात केली जुन १९६७ साली ५ ते ०९ वी पर्यंत वर्ग चालू करण्यात आले वर्ग १० वी ची पहिली तुकडी ६८-६९ साली बाहेर पडली १९६९ साली या शाळेचा विद्यार्थी प्रमोद नारायण दस
विज्ञान वर्धिनी हायस्कुल च्या माजी विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते कि आपल्या शाळेचा सुवर्ण महोत्सव जून 2016 ते जून 2017 या काळात साजरा होणार आहे।आपण सर्व माजी विद्यार्थी निमंत्रित आहेत।कार्यक्रमाची तयारी सुरु झाली आहे।सुवर्ण महोत्सव तुमच्या मदती शिवाय पूर्ण होऊ शकणार नाही।आजपर्यंत आम्ही कधीच तुम्हाला मदत मागितली नाही।आज तुम्ही सर्व विदयार्थी आर्थिक दृष्ट्या मोठे झाले आहात।कॉसमॉस बँक जालुना रोड शाखेत स्वतंत्र खाते उघडले आहे।आपण आपली मदत बँकेत जमा करू शकता।तुम्हाला पावतो ऑफिस मधून मिळेल।
सर्व विद्यार्थ्यांना विनती करण्यात येते की सुवर्ण महोत्सव खाते कॉस्मोस बँक जालना रोड येथे उघडले आहे आपण आपली देणगी त्यावर जमा करावी सहकार्य करावे
Name: Ujalambkar
Tel: +919423777820
Vidnyan vardhini highschool survarna mahostavi varsh a/c no 0180501083289 ifsc code cosb0000018 Jalna Road Branch
Hi All Students of Vidnyan Vardhini High School are requested to Join this Page
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Aurangabad
431001