Pradeep Solunke

Pradeep Solunke

Share

वक्ता, लेखक, कीर्तनकार, प्रशिक्षक

04/08/2026

🙏भावपूर्ण #श्रद्धांजली 🙏
समाज भूषण, शिक्षण तज्ञ, माजी राज्यपाल पद्मश्री मा डॉ #डी_वाय_पाटील साहेब यांचे दुःखद निधन झाले.

#मराठायोद्धा मनोज जरांगे #पाटील यांची नियोजित #कोल्हापूर ची प्रत्यक्ष गाठी भेटी #बैठक रद्द करत आहोत.
पाटील परिवारांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत...

03/08/2026

#मराठायोद्धा जरांगे #पाटील यांचा पश्चिम #महाराष्ट्र दौरा...

01/08/2026

#मराठायोद्धा जरांगे #पाटील यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

26/07/2026

नक्षत्रवाडी ते श्री क्षेत्र छोटे #पंढरपूर या दरम्यान गेली बारा वर्ष #दिंडी काढणारे ह भ प श्री अनिल महाराज कोळेकर यांच्या दिंडीत सहकुटुंब सहभाग नोंदवून #विठ्ठल नामात तल्लीन झालोत.
#वारकरी

25/07/2026

विरोधी पक्ष षंढ आणि थंड म्हणून पर्याय सापडला
... प्रदीप सोळुंके

Photos from Pradeep Solunke's post 24/07/2026

आज #आषाढी एकादशीच्या निमित्ताने #छत्रपती संभाजीनगरच्या येथील Corner pre च्या वतीने आयोजित श्री विठ्ठल - रुक्मिणी यांचा जिवंत देखावा तसेच दिंडीचे आयोजन केले होते.
या वेळी छावाचे संस्थापक अध्यक्ष प्रा चंद्रकांत भराट, ख्यातनाम वक्ते प्रदीप सोळुंके, मा नगरसेविका जयश्री किव्हळेकर, सौं हिरा सोळुंके, प्राचार्या सौं योगिता चंद - सोळुंके, सौं कोमल सोळुंके, सौं कीर्ती शहा, सौं मीरा इ मान्यवर उपस्थित होते

22/07/2026

#मराठायोद्धा मनोज जरांगे #पाटील - विद्यार्थी आंदोलनास पाठींबा -
जंतर मंतर - #दिल्ली

22/07/2026

दिल्ली
विद्यार्थी आंदोलनास भेट देण्यासाठी #मराठायोद्धा जरांगे #पाटील यांच्या समवेत #दिल्ली..

19/07/2026

#मराठायोद्धा जरांगे #पाटील यांच्या आंदोलनाचे यश...

Photos from Pradeep Solunke's post 15/07/2026

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल आज #मुंबई येथे विधान भवनात मा ना श्री #सचिन_अहिर साहेब यांचे स्वागत केले.
Sachin Ahir

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


बंगलो क्र 2, सह्याद्री हेरिटेज, वेदांत नगर, छत्रपती संभाजी नगर
Aurangabad
431005