13/05/2025
10th & ... 𝓒𝓸𝓷𝓰𝓻𝓪𝓽𝓾𝓵𝓪𝓽𝓲𝓸𝓷𝓼
💐💐💐 2025
If the school sends children out with a desire for knowledge and some idea how to acquire and use it, it will have done it's work.
13/05/2025
10th & ... 𝓒𝓸𝓷𝓰𝓻𝓪𝓽𝓾𝓵𝓪𝓽𝓲𝓸𝓷𝓼
💐💐💐 2025
30/04/2025
05/02/2024
• मधे वर्ग 1ली ब चा चि. #स्वरांश #धनराज #राठोड यास विविध स्पर्धेत दोन #सिल्वर व एक #रौप्य पदक मिळाले...
#स्वरांश व त्याच्या #पालकांचे खुप खुप अभिनंदन 💐💐
10/08/2023
• #वाचनाचे #महत्व उपक्रमा अंतर्गत #फिरते #ग्रंथालय आपल्या शाळेत...
01/08/2023
• लोकशाहीर #अण्णाभाऊ #साठे यांची #जयंती व लोकमान्य #टिळक यांची #पुण्यतिथी साजरी...
30/06/2023
• 30/06/23 शुक्रवार श्री. #डी. #एम. #जोशी सर यांचा #सेवानिवृत्ती #समारंभ आनंदात साजरा करण्यात आला...
• आज दिनांक 15/06/23 #गुरुवार शाळेचा पहिला दिवस #पुस्तके #वाटप करण्यात आले वर्ग 1ली ते 7वी 💐💐💐
08/03/2023
• #जागतिक #महिला #दिन आनंदात साजरा...
1. #अल्पोपहार
2. सर्व #शिक्षिका यांचे #स्वागत / #अभिनंदन
3. #विज्ञान #प्रदर्शन मधील क्रमांक आलेल्या विध्यार्थी यांना #मुंडे #मॅडम यांच्याकडून रोख रक्कम पॉकेट #बक्षीस
4. सर्व #शिक्षिका यांची #संगीत #खुर्ची व श्रीमती #मुंडे #मॅडम विजयी...
5. #फलक #लेखन श्री #पवार #सर
6. #संचलन श्री #चव्हाण #संदीप सर
7. #आभार #प्रदर्शन श्रीमती #तुपे मॅडम
01/03/2023
• 28 फेब्रुवारी #विज्ञान #दिवस साजरा...
21/02/2023
• #छत्रपती #शिवाजी #महाराज #जयंती आनंदात साजरी...