18/02/2014
जय शिवाजी जय भवानी
शिव जयंती निमित्ताने सर्व शिव प्रेमियाना हार्दिक शुभिच्या
@
@
@
@
@
@
@
@ @ @ छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा
MCCE औरंगाबाद
18/02/2014
शिव जयंती निमित्ताने सर्व शिव प्रेमियाना हार्दिक शुभिच्या
@
@
@
@
@
@
@
@ @ @ छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा
MCCE औरंगाबाद
27/01/2014
Wish You Happy Republic Day ........................................................!
Jay Hind .................................................!
23/01/2014
MSCIT तसेच IT क्षेत्रात व कॉम्पुटर च्या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यास अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन MCCE
औरंगाबाद.
23/01/2014
26 जानेवारी हा दिवस आपण गणराज्य दिन म्हणून साजरा करतो याची आपण सर्वांना कल्पना आहेच. येत्या रविवारी 26 जानेवारी आहे. आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्या करिता आपल्याला याचा उत्कृष्ट पद्धतीने उपयोग करता येईल. खालील पैकी आपल्याला शक्य असलेले, योग्य असलेले पर्याय आपण वापरू शकता.
1) आपल्या केंद्रामध्ये “गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा” असे शुभेच्छा फलक दर्शनी भागात लावा.
2) आपल्या केंद्रामध्ये दर्शनी भागात तसेच कंम्पूटर लॅब, थेअरी हॉल मध्ये “भारताचा तिरंगा” आदरपूर्वक लावा.
3) अगोदरच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला भेटून “छोटा कागदी तिरंगा” त्याच्या खिशाला लावा व त्याला गणराज्य दिनाच्या शुभेच्छा द्या.
4) गणराज्य दिनानिमित्त शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यानकरिता “निबंध स्पर्धा” या विषयाला अनुसरुन आयोजित करणे.
5) गणराज्य दिनानिमित्त शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यानकरिता “सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा” आयोजित करणे.
6) आपल्या केंद्राला जवळ/संबंधित शाळेतील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना “शाळेचा गणवेश” मोफत देणे.
7) आपण स्वतः शाळा/महाविद्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित रहाणे.
8) आपल्या केंद्रा समोरील रोडवर “एक संदेश देशके नाम” हा कार्यक्रम घेणे व उत्कृष्ट संदेशाला पारितोषिक देणे. (या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती हवी असल्यास कृपया मला फोन करा)
9) सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून अगोदरच्या दिवशी किंवा 26 जानेवारीला “राष्ट्रगीताचा कार्यक्रम” आयोजित करणे.
10) सर्व enquries ला तसेच जुन्या विद्यार्थ्यांना “गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा” असा sms पाठविणे.
कृपया अशा प्रकारच्या विविध activities साजरया करून आपले केंद्र सतत प्रकाशझोतात ठेवावे. याचा आपणास नक्कीच फायदा होईल. या सोबतच आपल्याकडे सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सेवा देणेही आवश्यक आहे.
आपणास गणराज्य दिनाच्या तसेच हे उपक्रम साजरे करण्याकरिता हार्दिक शुभेच्छा.
मनीष महाजन, आयटीसी, एमसीईडी, औरंगाबाद
14/01/2014
Wish You a Happy Makarsankranti to You & Your Family
MCCE Aurangabad Mo:9552224685
12/10/2013
wish you Happy Dussera. MCCE Aurangabad Mahadeo chavan
14/09/2013
hiiiiiiiii friends good night