01/05/2026
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
ERA International School – CBSE
Nurturing young minds with quality CBSE education. GEO innovative for 21st century learning solution to empower human being.
Modern learning • Experienced teachers • Holistic development
Admissions Open | Bright Future Starts Here
📍 Quality Education
📚 CBSE Curriculum
🎓 Smart Learning GEO stands for GLOBAL EDUCATION ORGANIZATION -Next Generation Play School
It is flagship brand of GLOBAL EDUCATION RESEARCH & INNOVATION ACADEMY. Global Education research & innovation organization is parent company of SANGNAK SAKSHARTA A
01/05/2026
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
19/04/2026
अक्षय्य तृतीयेनिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा!
या शुभदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, हे संपूर्ण वर्ष उत्तम आरोग्य, सुख-समृद्धीने जावो, हीचससदिच्अक्षय्य तृतीयेनिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा!,
17/04/2026
Let's initiate with something new
14/04/2026
Extending warm wishes to all on the auspicious occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
19/03/2026
*गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो. साखरेच्या गोडीप्रमाणे आयुष्यात गोडवा निर्माण होवो. ही सोनेरी पहाट तुमच्या जीवनात नवी प्रेरणा आणि आनंद घेऊन येवो. चैत्राच्या पालवीप्रमाणे तुमचे जीवन बहरून जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
🌹🙏🏻😊
15/03/2026
Avail Early Discount on Tuition Fees for Added Benefits
10/03/2026
Admission Open: Early Bird Discount Offer On Fees Available.
08/03/2026
लोकांना असं वाटतं ---- एक स्त्रीने नोकरी करावी. बिझनेसही करावा अगदी चंद्र आणि मंगल ग्रहावर पण जावं पण जाताना पोळी भाजी आणि वरण भात बनवूनच जावं.
घर संसार आणि करिअर याचा सुंदर समतोल राखणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
04/03/2026
Admission open FY 2026-27
🌸✨ **धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!** ✨🌸
रंगांच्या या सणात
आपल्या आयुष्यात आनंदाचे,
समाधानाचे आणि यशाचे
सुंदर रंग भरू देत.
द्वेष, राग आणि मतभेद विसरून
नव्या नात्यांना आणि नव्या सुरुवातींना
आजचा दिवस प्रेरणा देवो.
💛 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धुळीवंदनाच्या शुभेच्छा!
On this Independence Day, may we celebrate the power of freedom and the potential for a brighter, more inclusive future.