21/05/2026
प्रिय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो ,
आपल्या बाहेती कोचिंग अकॅडमि मध्ये इयत्ता ७ वी ते १० वी वर्गाच्या क्लासेस च्या नवीन बॅचेस दि. ११ जून २०२६ पासून सुरु होत आहेत.
पुन्हा एकदा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही नव्याने कटिबद्ध आहोत.
चला तर आजच बाहेती कोचिंग अकॅडमी मध्ये आपले प्रवेश निश्चित करूयात...!!!📚🖋️💯
09/05/2026
१००% निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखत इयत्ता १० वी स्टेट बोर्ड बॅच (2025 - 2026) च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या बाहेती कोचिंग अकॅडमि च्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन ! विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम !!!💐💐
15/04/2026
"स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण नशिबाने नव्हे, तर प्रयत्नांनी यश मिळतं."😊✌🏻
*इयत्ता १० वी CBSE* बॅच (2025 - 2026) मध्ये *Baheti's Coaching Academy* च्या 100% उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे Academy च्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!
07/03/2026
प्रिय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो ,
सर्वांना कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होतोय की बाहेती कोचिंग अकॅडमी नवीन शैक्षणिक वर्षात (२०२६ - २०२७) पदार्पण करत आहे.
पुन्हा एकदा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही नव्याने कटिबद्ध आहोत.
चला तर आजच बाहेती कोचिंग अकॅडमी मध्ये आपले प्रवेश निश्चित करूयात...!!!
26/05/2025
प्रिय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो ,
आपल्या बाहेती कोचिंग अकॅडमि मध्ये इयत्ता ५ वी ते १० वी वर्गाच्या क्लासेस च्या नवीन बॅचेस दि. ११ जून २०२५ पासून सुरु होत आहेत.
पुन्हा एकदा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही नव्याने कटिबद्ध आहोत.
चला तर आजच बाहेती कोचिंग अकॅडमी मध्ये आपले प्रवेश निश्चित करूयात...!!!
20/05/2025
पालकांनो...चला तर मग, आजच आपल्या पाल्याचा क्लासेस प्रवेश "बाहेती कोचिंग अकॅडमि" मध्ये निश्चित करा...!!!😊🙏🏻
15/05/2025
“स्वप्नंच फक्त मोठी नसावी, ती सत्यात उतरवण्याची जिद्दही मोठी असावी.”
“आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाहीत.”
इयत्ता १० वी मध्ये Baheti's Coaching Academy (2024-2025) च्या बॅच मधून 100% उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे Academy च्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!
# उत्कर्षा सोनावणे *99.80%*
(संस्कार ग्रुप ऑफ एजुकेशन मधून सर्व प्रथम)🔥💐
09/03/2025
आपणास सर्वांना कळविण्यात अतिशय आनंद होत आहे की, शैक्षणिक वर्ष २०२५ म्हणजेच *दि. २१ मार्च २०२५* पासून आपल्या *बाहेती कोचिंग अकॅडमि* मध्ये आम्ही सकाळच्या सत्रात *इयत्ता ११ वी आणि १२ वी विज्ञान ( Science )* शाखेच्या बॅचेस *अनंत प्रज्ञा कोचिंग अकॅडमि* या नवीन नावे सुरु करत आहोत... तरी इयत्ता १० वी मधून पुढे कोणी विद्यार्थी इयत्ता ११ वी / १२ वी विज्ञान ( Science ) शाखेसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असतील तर त्यांनी इयत्ता ११ वी / १२ वी विज्ञान ( Science ) शाखेत प्रवेश घेत असताना आपल्या या *अनंत प्रज्ञा कोचिंग अकॅडमि* बद्दल सुद्धा विचार करावा. आपल्या सर्वांचे योगदान नेहमीच क्लासेस च्या प्रगती साठी महत्वाचे होते आहे आणि यापुढे सुद्धा राहील.
धन्यवाद.😊🙏🏻