Saraswati Coaching Classes & Abacus Academy

Saraswati Coaching Classes & Abacus Academy

Share

1st to 10th All medium

28/02/2025

कर्मवीर गुरुकुल निवासी वसतिगृह छत्रपती संभाजीनगर येथे...
( इ. 5 वी ते 10 वी )
प्रवेश सुरू........ प्रवेश सुरू.... प्रवेश सुरू....
इयत्ता नववी व दहावी एक एप्रिल पासून सुरू करिता आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा . . . . . .

छत्रपती संभाजीनगर शहरात शिक्षण
घेण्याची सुवर्णसंधी .....

ग्रामीण भागातील प्रत्येक पालकांना असे वाटते की, आपल्या पाल्यांना शहरात शिक्षण घेण्यासाठी पाठवावे. पण कोणाकडे ठेवावे, कुठे ठेवावे, त्याची काळजी कोण घेणार असे नानाविध प्रश्न पडतात व मग इच्छा असुनही आपण त्यांना शहरात शिक्षणासाठी पाठवु शकत नाही.
आता मात्र चिंता सोडा कारण,
आम्ही आपल्या सेवेत २०२२पासून सर्व सोयीनीयुक्त कर्मवीर गुरूकुल सुरू केले आहे. ज्या ठिकाणी आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या विविध सुवर्णसंधी उपलब्ध केलेल्या आहेत सोबतच त्यांची घरच्यासारखी काळजी घेतली जाते.
* त्यामुळे सर्व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.......
* उत्तमोत्तम शिक्षणासाठी...... आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी......
* वेळ न लावता आजच प्रवेश निश्चित करा.......
आमची वैशिष्ट्ये:
1) नामांकित शाळेचा शैक्षणिक परिसर.
2) शुद्ध पिण्याचे पाणी
3) स्वच्छ व आरोग्यपूर्ण वातावरण.
4) रुचकर,सकस व घरगुती जेवण.
5) 15 वर्षांपासून कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात कार्यरत .
6) बेसिक ज्ञानावर अधिक भर.
7) प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष.
8) स्वतंत्र क्लासेसची सुविधा.
9) गणित,विज्ञान व इंग्रजी विषयाची विशेष तयारी करुन घेण्यात येईल.
संपर्क:
ठेंगडे सर 7058222800,
8668366050
बोंगाणे सर 9028215512,
मुंढे सर 9529206434.
पत्ता: एन- 2 सिडको, शनी मंदिर कमान ,महालक्ष्मी चौक, कामगार चौकाजवळ, छत्रपती संभाजीनगर

12/02/2025

सरस्वती कोचिंग क्लासेस च्या NMMS बॅचचा अभूतपूर्व निकाल पहिल्याच बॅचमधील NMMS परीक्षेत यशोभरारी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...!

01/11/2024

प्रा. ठेंगडे सर (संचालक)
कर्मवीर मुलांचे हॉस्टेल व सरस्वती कोचिंग क्लासेस शनी मंदिर कमान न्यू एस टी कॉलनी एन -2 सिडको छत्रपती संभाजी नगर यांच्यातर्फे लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा .......!
7058222800/8668366050

24/06/2024

प्रवेश घेण्यासाठी शेवटची संधी....
01/07/2024 पर्यंत
कर्मवीर हॉस्टेल
इ. 5 वी ते 10 वी
न्यु. एस टी. कॉलनी N-2 सिडको बसस्थानकाजवळ छत्रपती संभाजीनगर
7058222800
8668366050

17/06/2024

प्रवेश सुरू....

11/04/2024

कर्मवीर हॉस्टेल छत्रपती संभाजीनगर इ. ५वी ते १०वी
२०२४-२०२५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू......
आजच आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा.......!

11/04/2024

प्रवेश सुरू..... प्रवेश सुरू.....

10/04/2024

कर्मवीर हॉस्टेल २०२४-२५ साठी
प्रवेश सुरू ......प्रवेश सुरू......

Photos from Saraswati Coaching Classes & Abacus Academy's post 12/03/2024

कर्मवीर हॉस्टेल लवकरच नवीन वास्तूत
शनिमंदीर कमान न्यु. एस टी कॉलनी एन-2 सिडको सिडको बसस्थानक व मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन दोन्ही पासून अगदी जवळच छ. संभाजीनगर 7058222800 / 8668366050
कर्मवीर हाॅस्टेल म्हणजेच
संस्कार, स्वच्छता, शिस्त,आपुलकी,प्रेम,आरोग्य, सकस जेवन याचबरोबर दर्जेदार शिक्षण ....

06/03/2024

खुशखबर........ खुशखबर....... खुशखबर......
येणारं शैक्षणिक वर्ष नवीन वास्तूत...
कर्मवीर हॉस्टेल लवकरच नवीन वास्तूत सिडको बसस्थानक व मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन दोन्ही पासून अगदी जवळच ,
छ. संभाजीनगर 7058222800 / 8668366050
कर्मवीर हाॅस्टेल म्हणजेच
संस्कार, स्वच्छता, शिस्त, दर्जेदार शिक्षण ....

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Shani Mandir Kaman N 2 Cidco Near Mahalaxmi Chowk Kamgar Chowk Chh. Sambhajinagar
Aurangabad
431003

Opening Hours

Monday 8am - 11am
2pm - 6:30pm
Tuesday 8am - 11am
2pm - 6:30pm
Wednesday 8am - 11am
2pm - 6:30pm
Thursday 8am - 11am
2pm - 6:30pm
Friday 8am - 11am
2pm - 6:30pm
Saturday 8am - 11am
2pm - 6:30pm