22/06/2025
Admission open for B.A., B.Com., B.Sc.
Society runs Pre-Primary education to Higher Secondary Schools, D.T.Ed. College, Vocational Courses, Computer courses, Boys Orphan home...
Registration No.MH/AU/177/89 Dated 27-10-1989 as a Society under the Registration of Societies Act, 1860.F 1769 (Aurangabad) Dated 05-02-1990 as Charitable Institution under the Bombay Public Trust Act, 1950.
22/06/2025
Admission open for B.A., B.Com., B.Sc.
03/06/2023
26/02/2022
Admission open for KG to 10th Std
दक्षिण आफ्रिकेतील एका विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा संदेश।
एखाद्या देशाला नष्ट करायचे असेल तर त्यासाठी अणुबॉम्ब किंवा क्षेपणास्त्रे डागण्याची आवश्यकता नाही, केवळ शिक्षणाचा दर्जा खालावण्याची व्यवस्था केली आणि मुलांना कॉपी करण्याची मोकळीक दिली तरी ते शक्य होते.
अशा शिक्षणपद्धतीतून तयार झालेल्या डॉक्टरांच्या हातून रुग्ण मरण पावतात,
अशा अभियंत्यांनी बांधलेल्या इमारती कोसळतात
अशा शिक्षणपद्धतीतून आलेले अकाउंटंट व अर्थशास्त्री पैशाची नासाडी करतात.
न्यायाधीशाकडून न्याय मिळत नाही.
शिक्षणव्यवस्था कोलमडली कि,सगळे राष्ट्र आपोआपच कोलमडते...
12/04/2021
Happy New Year
07/03/2021
Happy Women's Day