22/08/2023
#स्वातंत्र्यदिन2023
स्वातंत्र्यदिन 2023 | रवींद्रनाथ टागोर विद्यालय ,समर्थनगर,छ. संभाजीनगर #रवींद्रनाथ_टागोर_विद्यालय #स्वातंत्र्यदिन #2023
the progress and alround development of the students is the main motto of the school. our students have reached various levels of excellence.
This school has been running since 1997 and has contributed its best towards molding n creating manners,discipline and values in the students.
22/08/2023
#स्वातंत्र्यदिन2023
स्वातंत्र्यदिन 2023 | रवींद्रनाथ टागोर विद्यालय ,समर्थनगर,छ. संभाजीनगर #रवींद्रनाथ_टागोर_विद्यालय #स्वातंत्र्यदिन #2023
12/08/2023
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर पुण्यतिथी व रवींद्रनाथ टागोर विद्यालयाचा वर्धापनदिन समारंभ दि.७-०८- गुरुदेव रवींद्रनाथ टागोर पुण्यतिथी व रवींद्रनाथ टागोर विद्यालयाचा वर्धापनदिन २०२३🙏सौजन्य व आभार👇◾️श्रीव्यं.....
01/08/2023
Whatch This Video 👇
Like, share & subscribe 🙏
विद्यार्थी संसद निवडणूक 2023-24 #रवींद्र_प्राथमिक_शाळा_समर्थनगर_छत्रपती_संभाजीनगरविद्यार्थी संसद निवडणूक 2023-24 #सहशालेय_उपक्रम
01/08/2023
Give your some time here👇 Like ,share & subscribe...
एक बीज निसर्गासाठी :सीडबॉल निर्मिती कार्यशाळा #सहशालेय_उपक्रम #सीडबॉल_निर्मिती #कार्यशाळा #वृक्षारोपण
शाळा माझी शाळे सारखी नाहीत नुसत्या खोल्या ।
शिक्षक आहेत सुविचार देणारे भावना त्यांच्या ओल्या ।।
रवींद्र प्राथमिक शाळा म्हणलं की हेच विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात दाटून येतात .
1972 ला सुरू झालेली आपली शाळा आता 50 वर्षांच्या सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करीत आहे.
येत्या 7 ऑगस्ट ला आपल्या शाळेचा 49 वा वर्धापन दिन आहे.
2021 -22 हे वर्ष आपल्या शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.
आपल्या शाळेचे हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी देश-विदेशात विखुरले आहेत.
त्या सर्वांच्या मनात आपल्या शाळेविषयीच्या भावना ,आठवणी नेहमीच दाटून येत असतीलच.
त्या सर्वांना या निवेदनाद्वारे आम्ही आवाहन करतो आहोत की त्यांनी आपल्या शाळेविषयीच्या भावना,त्यांना आठवलं असलेले शाळेतील प्रसंग, फोटो इ. आपल्या शाळेच्या page वर लिहून पाठवाव्यात .
आपले विनीत
श्रीमती मालती खानापूरकर अर्थात मोठ्या मावशी
(संस्थापक अध्यक्ष श्री व्यंकटेश शिक्षण संस्था संचलित रवींद्र प्राथमिकशाळा,समर्थनागर ,
औरंगाबाद)
आणि
मुख्याध्यापक व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी रविंद्र प्राथमिक शाळा.
10/07/2018
Glimpses of 7th July Tree Plantation n Say NO to plastic drive.
10/07/2018
Check out today's Lokmat Times Aurangabad.
Tree plantation and distribution of 2000 paper bags and 400 cloth bags done by our school with collaboration with Lions club of Aurangabad CIDCO.
05/07/2018
09/03/2018
Women's day celebrations like never before!
14/12/2017
#माझी_शाळा_समृद्ध_शाळा
#माझी_शाळा_डिजिटल_शाळा
आज शाळेत स्मार्ट टिव्ही चे उद्घाटन थाटात संपन्न झाले.विद्यार्थी स्मार्ट टीव्ही च्या माध्यमातून ई-लर्निंग करू शकणार आहेत.
शाळेतील खेळाचा तास...
विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही खेळाचा आनंद लुटला...
श्री.मुळे सर व श्री.टेकाळे सर कबड्डी खेळतांना...
21/08/2017
आज रवींद्र प्राथमिक शाळेत राजीव गांधी जयंती तथा सद्भावना दिन साजरा करण्यात आला. सद्भावना दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सद्भावना प्रतिज्ञा घेतली.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
🙏🏻🌷🙏🏻