Jai Hind High School

Jai Hind High School

Share

जय हिंद विद्यालय बाभुळगाव बुं.ता.वैजापुर जि.औरंगाबाद महाराष्ट्र.

Photos from Jai Hind High School's post 14/12/2025

आज दि-7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे एम जी एम संस्थेच्या वतीने 10 वी एम जी एम रन फाॅर हेरिटेज 2025. 5 व 10 किलोमीटर अंतराची विविध गटात पुरुष/ महिलांसाठीची मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. त्यात जयहिंद विद्यालय, बाभूळगाव च्या आजी/ माजी खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. ते असे - 14 ते 20 गट मुली - 5 की. मी. गायत्री जाधव - प्रथम, गीतांजली राऊत - द्वितीय, अक्षरा वाघ - तृतीय. 21 ते 35 वयोगट - 5 की. मी. निर्मला पवार - तृतीय. 16 ते 20 गट - मुली -10 की. मी. - जयश्री नरोडे - तृतीय. 21 ते 35 वयोगट - 10 की. मी. - गायत्री गायकवाड - प्रथम. वरील प्रावीण्य प्राप्त खेळाडूंनी 14 हजार रुपयांची पारितोषिके पटकावली. इतर सहभागी झालेल्या खेळाडूंनीही आपापल्या गटात पहिल्या पंधरा क्रमांकात येण्यात यशस्वी झाले. सर्व यशस्वी खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन.

Photos from Jai Hind High School's post 14/12/2025

आज छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी पार पडलेल्या लोकमत महा मॅरेथॉन स्पर्धेत बाभूळगाव ची राष्ट्रीय खेळाडू अमृता सुकदेव गायकवाड हिने 10 किलोमीटर धावण्याची शर्यत 39 मिनीटात पूर्ण करुन रौप्यपदक पटकावले. तिला लोकमत समूहाचे सर्वेसर्वा माजी शिक्षणमंत्री श्री. राजेंद्र दर्डा यांच्या शुभहस्ते मेडल, स्मृतीचिन्ह व15000 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. अमृताचे खूप खूप अभिनंदन. 👍💐💐 .bhuse

08/12/2025

आज दि-7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे एम जी एम संस्थेच्या वतीने 10 वी एम जी एम रन फाॅर हेरिटेज 2025. 5 व 10 किलोमीटर अंतराची विविध गटात पुरुष/ महिलांसाठीची मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. त्यात जयहिंद विद्यालय, बाभूळगाव च्या आजी/ माजी खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. ते असे - 14 ते 20 गट मुली - 5 की. मी. गायत्री जाधव - प्रथम, गीतांजली राऊत - द्वितीय, अक्षरा वाघ - तृतीय. 21 ते 35 वयोगट - 5 की. मी. निर्मला पवार - तृतीय. 16 ते 20 गट - मुली -10 की. मी. - जयश्री नरोडे - तृतीय. 21 ते 35 वयोगट - 10 की. मी. - गायत्री गायकवाड - प्रथम. वरील प्रावीण्य प्राप्त खेळाडूंनी 14 हजार रुपयांची पारितोषिके पटकावली. इतर सहभागी झालेल्या खेळाडूंनीही आपापल्या गटात पहिल्या पंधरा क्रमांकात येण्यात यशस्वी झाले. सर्व यशस्वी खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन.

Photos from Jai Hind High School's post 13/11/2025
29/10/2025
11/10/2025

जयहिंद विद्यालयातील अमृता गायकवाड ही देशांतील नामवंत राज्यातील खेळाडूमध्ये सहावे स्थान मिळवले तिच्या या यशाबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन.

Photos from Jai Hind High School's post 22/09/2025

प्रथम पारितोषिक जय हिंद विद्यालयातील अमृता गायकवाड या विद्यार्थिनीला मिळाले त्या बद्दल तिचे अभिनंदन 💐

04/09/2025

जयहिंद विद्यालय, बाभूळगाव ची माजी खेळाडू सुप्रसिद्ध धावपटू अमृता सुकदेव गायकवाड एस. बी. काॅलेज, छत्रपती संभाजीनगर येथे बी एस्सी द्वितीय वर्षात शिकत असलेली शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य कनिष्टगट अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत 20 वर्षाआतील मुलींच्या गटात 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत ऐश्वर्या हिंगे पुणे ( वेळ 4:53.48) -रौप्यपदक व श्रेया पाटील कोल्हापूर ( 4:56.53) - कांस्यपदक यांना अमृताने (4:49.24) वेळ नोंदवून मागे टाकत सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्र राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला. बाभूळगाव सह छत्रपती संभाजीनगरसाठी अभिमानाची बाब आहे. आमृताचे सुवर्णमई कामगिरी केल्याबद्दल खूप खूपअभिनंदन. 👍💐💐

26/12/2024

सहल ⛴️

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address

Garaj Road
Aurangabad
431115