Refresh Computers
computer class
04/10/2024
माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे खूप खूप आभार आणि अभिनंदन🌹👍
10/08/2024
Refresh Computers Makes you User to "Smart User" of Computer...
21/05/2024
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या 21 मे 1991 रोजी चेन्नई येथील श्रीपेरंबदुर येथे आत्मघाती बॉम्बस्फोटामुळे झाली.
08/05/2024
नवीन बॅच साठी प्रवेश सुरू संपर्क रिफ्रेश कम्प्युटर्स हनुमान चौक चिकलठाणा 9860832756
02/05/2024
Admission Open for Vacation Batch....
21/04/2024
अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री ची शिकवण देणाऱ्या
महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
त्रिवार अभिवादन...
07/04/2024
Admission Open for Vacation Batch....
04/03/2024
12 वीच्या परीक्षेनंतर सुवर्णसंधी,
MSCIT संगे जॉब रेडी होण्याची!
बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मध्ये अग्रेसर करून 200 हून अधिक कॉम्प्युटर स्किल्स शिकविणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा एकमेव कॉम्प्युटर कोर्स आता आपल्या रिफ्रेश कम्प्युटर्स सेंटरवर उपलब्ध असून 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बॅच सुरू करण्यात आलेली आहे.
प्रवेशा साठी 25 मार्च ही शेवटची तारीख आहे.
आजच रिफ्रेश कम्प्युटर्सला भेट द्या व आपला प्रवेश नक्की करा व Ai आणि ML चे सुद्धा बेसिक फ्री मिळवा.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Chikalthana
Aurangabad
431001