Dept. of Mass Communication & Journalism, Dr.BAMU, A'bad

Dept. of Mass Communication & Journalism, Dr.BAMU, A'bad

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dept. of Mass Communication & Journalism, Dr.BAMU, A'bad, College & University, Department of Journalism and Mass Communication , BAMU, Aurangabad.

Photos from Dept. of Mass Communication & Journalism, Dr.BAMU, A'bad's post 20/02/2021

#जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागात #शिवजयंती आणि सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला.
शिवरायांचे विचार,त्यांचा #अठरा पगड जातींना घेऊन जाणारा मार्ग,त्यांचे भाषा ज्ञान, आणि जनसंपर्क या विषयी रोहित गिरी,राहुल राठोड,विकास थोटे या विद्यार्थ्यांनी विचार मांडले.अध्यक्षीय विचार विभाग प्रमुख डॉ.दिनकर माने यांनी व्यक्त केले, प्रियंका प्रधान हिने सूत्रसंचालन तर कपिल वानखेडे यांनी आभार मानले. #डॉसंध्यामोहिते यांनी आयोजन आणि मार्गदर्शन केले.

05/12/2020
07/09/2020

#डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांशी दैनिक #दिव्यमराठीचे संपादक #संजय आवटे यांनी साधलेला ऑनलाईन संवाद...

22/08/2020
22/08/2020

मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांशी साधलेला ऑनलाईन संवाद..

Photos 12/08/2020

Admissions for B.A. Journalism (Marathi) & B.A. Journalism (International) are extended now. You can get your admissions done till 20th August. For more details call us - 0240-2403362

04/08/2020

#आज 4 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांशी ज्येष्ठ पत्रकार P साईनाथ संवाद साधणार आहेत..

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Department Of Journalism And Mass Communication , BAMU
Aurangabad