Dr Desarda Public School, Ch Sambhaji Nagar

Dr Desarda Public School, Ch Sambhaji Nagar

Share

Primary and Secondary School Education has acquired lot of importance in the process of grooming children as early edge knowledge process helps to be

28/11/2025

महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

समाजाला साक्षर करायचे असेल तर स्त्री सुशिक्षित होणे गरजेचे असल्याचे त्यांनी अचूकपणे हेरले. त्यांनी घडवलेल्या स्त्री शिक्षणाच्या महत्वपूर्ण क्रांतीमुळे एका बलशाली भारताचे स्वप्न आज सत्यात उतरत आहे..

#महात्मा #फुले #पुण्यतिथी

26/11/2025

भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांचे आणि संविधानातील तत्वांचे जतन करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहूया.

#संविधान_दिवस

26/11/2025

२६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शहिदांना विनम्र अभिवादन !

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडून अनेक वर्षे झाली. पण जखम असूनही पूर्णपणे भरलेली नाही. त्या वेदना अजूनही मनात आहेत..

दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याला प्रतिउत्तर देताना शहीद झालेल्या सैनिकांना शतशः नमन...

#आदरांजली

19/11/2025

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

भारतीय स्त्रीशक्तीच्या अतूट सामर्थ्याचे तेजस्वी प्रतीक असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांनी स्वाभिमान, आत्मबल आणि निर्भयतेचा अद्वितीय आदर्श घालून दिला.. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा आणि देशभक्तीची जाज्वल्य जाणीव त्यांच्या संघर्षातून उमटते. त्यांचे चरित्र प्रेरणादायी आहे..

#झाशी #राणी_लक्ष्मीबाई #जयंती

17/11/2025

Throwback to our patriotic celebration. 🇮🇳



Naina Raka Madhuri Dhond

14/11/2025

"Learning went beyond classrooms at Dr. Desarda Public School!"

Our students actively participated in a Fire Brigade Training Session, gaining important safety knowledge and hands-on experience.

We believe safety education is essential. Proud of our brave learners! 🔥👩‍🚒👨‍🚒

14/11/2025

क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

शूरवीर, समाजसुधारक आणि अन्यायाविरुद्ध लढणारे योद्धा लहुजी वस्ताद साळवे यांनी स्वातंत्र्य आणि समतेसाठी आयुष्यभर झुंज दिली. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी आणि कार्याने समाजातील असमानता दूर करण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या पावन स्मृतीला शतशः नमन..

#लहुजी_साळवे #जयंती

10/11/2025

At Dr. Desarda Public School, we believe great things happen when passionate people come together.

If you’re driven, creative, and ready to grow — your next opportunity starts here.

Join Dr. Desarda Public School and be the part of our growth story.

07/11/2025

Strength. Discipline. Determination.

Tough moves, sharp minds, unstoppable energy!
Watch our students power through Commando Training like champs! 💪🔥

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Parason Ground, Oppo Apex Hospital, Japan's Road, Aaurangabad
Aurangabad
431001