DCF Classes

Directions

DCF Classes "Elevate your learning with Density Career Foundation:
Where Tuition Meets Transformation! Ignite your potential, excel in academics.

Offering both online and office classes for a holistic educational experience. Your success, our commitment!"

22/12/2025

28/08/2025
   #2025
24/06/2025

#2025

                       #2025
25/05/2025

#2025

                    #2025
22/05/2025

#2025

'करिअरच्या नव्या वाटा' कार्यशाळेला फुलंब्रीत उत्स्फूर्त प्रतिसाद.. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी फुलंब...
12/05/2025

'करिअरच्या नव्या वाटा' कार्यशाळेला फुलंब्रीत उत्स्फूर्त प्रतिसाद..

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी फुलंब्री येथे 'करिअरच्या नविन वाटा' ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मुख्य अभियंता श्री.अतुल चव्हाण (सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे) यांच्या संकल्पनेतून व ज्ञानसागर करिअर फाउंडेशन (DCF) यांच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला..

१२वी नंतर नव्या व अपरिचित क्षेत्रांतही करिअर करण्याच्या संधी कोणत्या आहेत, यावर तज्ज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी करिअर कल चाचणी (Career Aptitude Test) घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कला, आवड आणि क्षमता ओळखून त्यांना योग्य क्षेत्राची निवड करता यावी, या उद्देशाने ही चाचणी अत्यंत प्रभावी ठरली.

यावेळी कार्यक्रमास सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग श्री.अक्षय जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी श्री.रवींद्र जोगदंड, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे श्री.अतुल चव्हाण, डॉ.अजित काकडे, श्री.राजेंद्र शिंदे, श्री.विशाल गाडेकर, श्री.ज्ञानेश्वर रेगुडे तसेच DCF चे प्रा.किरण जाधव व प्रा.श्याम काथार सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

उपक्रमासाठी श्री.निखिल चव्हाण, श्री.नितीन लहाने, श्री.जगदीश जाधव व राज्यकर निरीक्षक श्री.धीरज चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

#करिअरच्या_नव्या_वाटा #विद्यार्थी_मार्गदर्शन

  after 12th
09/05/2025

after 12th

Address

N-9, M2 Road, Opp. Nimai Hospital Hudco, Chh. Sambhajinagar
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DCF Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category