Success Infotech

Call Directions Contact the school

Success Infotech ALC Code:16210326 ,Available Classes :MS-CIT,Tally With GST, D.T.P,
Special Batches :C prog, C++ MS-CIT
D.T.P
TALLY 9.0 ERP
MS-OFFICE
C PROG

वाढ दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा कुणाल 🎂🎊🎁 📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा!🖥️ सक्सेस इन्फोटेक 🖥️📍 गजानन कॉलनी,गारखेडा परिसर...
19/09/2026

वाढ दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा कुणाल 🎂🎊🎁

📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा!
🖥️ सक्सेस इन्फोटेक 🖥️
📍 गजानन कॉलनी,गारखेडा परिसर ,
➖ छ.संभाजीनगर
📱 मो. नं.- ९७६६६०९२९६

20/06/2026

🎉 सर्व केंद्रप्रमुख, विद्यार्थी, आणि MKCL परिवारातील सर्व सदस्य, 🎉

🏆 आज अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने सांगावेसे वाटते की, आपल्या सर्वांच्या गेल्या २५ वर्षांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे MS-CIT कोर्सला देशातील प्रतिष्ठित SKOCH Award प्रदान करण्यात आला आहे.

🌟 SKOCH Award हा भारतातील शासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक समावेशन, कौशल्य विकास आणि नागरिक सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय उपक्रमांना दिला जाणारा एक अत्यंत मानाचा राष्ट्रीय सन्मान आहे.

🤝 हा सन्मान पुरस्कार त्या आपल्या हजारो केंद्र प्रमुखांचा, समन्वयकांचा, प्रशिक्षकांचा, RCU - DCU - TP आणि एमकेसीएल मधील सहकाऱ्यांचा आहे ज्यांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या आयुष्यात डिजिटल परिवर्तन घडवून आणले. तसेच हा सन्मान करोडो विद्यार्थी व त्यांचे पालक ज्यांनी आपल्यावर गेली २५ वर्षे सतत विश्वास दाखवला. विशेषत: महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिलेल्या विश्वसार्हतेचा आणि पाठबळाचा सुद्धा हा सन्मान आहे. विशेष म्हणजे MSBTE च्या सर्व अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याचीही नोंद घ्यावी लागेल.
आपल्या सर्व संस्थापकांचे म्हणजेच एमकेसीएल स्थापन करण्यात महत्वाचे योगदान देणारे आणि आजपर्यंत मार्गदर्शन देणाऱ्यांचे आभार व्यक्त करणेही महत्त्वाचे आहे.
📚 गेली अनेक वर्षे आपण करोडो विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल शिक्षण पोहोचवण्याचे कार्य निष्ठेने करत आहात.

💻 आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे करोडो विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिक डिजिटल जगाशी आत्मविश्वासाने जोडले गेले. आता आपण AI च्या युगातही त्यांचे यशस्वी संक्रमण घडवत आहोत.
हा पुरस्कार आपल्या मेहनतीची, समर्पणाची आणि समाजपरिवर्तनातील योगदानाची राष्ट्रीय पातळीवरील पावती आहे. हा पुरस्कार MKCL च्या वतीने करोडो विद्यार्थ्यांना, हजारो केंद्र समन्वयकांना, प्रशिक्षकांना, सहकाऱ्यांना अर्पण करत आहोत. 🙏

👏 या यशाबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि आपले आभार मानतो.

🚀 चला, याच उत्साहाने आणि समर्पणाने महाराष्ट्राला अधिक सक्षम, डिजिटलदृष्ट्या साक्षर आणि विकसित बनविण्याचे कार्य पुढे सुरू ठेवूया.

धन्यवाद!

MKCL

वाढ दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा सार्थक 🎂🎊🎁 🖥️ सक्सेस इन्फोटेक 🖥️📍 गजानन कॉलनी,गारखेडा परिसर ,➖ छ.संभाजीनगर 📱 मो. नं.- ९...
05/06/2026

वाढ दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा सार्थक 🎂🎊🎁

🖥️ सक्सेस इन्फोटेक 🖥️
📍 गजानन कॉलनी,गारखेडा परिसर ,
➖ छ.संभाजीनगर
📱 मो. नं.- ९७६६६०९२९६

Address

गजानन महाराज मंदिराजवळ , रिलायंन्स मॉल च्या मागे , गारखेडा परिसर , छ. संभाजीनगर . मो :९७६६६०९२९६
Aurangabad
431009

Telephone

9766609296

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Success Infotech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Success Infotech:

Shortcuts

Share

Category