18/02/2025
संविधान जागर अभियान....
education society
18/02/2025
संविधान जागर अभियान....
शुभांगी पांगरकर-लोखंडे, सहशिक्षिका, श्री सरस्वती भुवन प्रशाला, छत्रपती संभाजीनगर येथील यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (स्काउट गाईड) जाहीर... अभिनंदन
वसंतराव कादी, सेवानिवृत्त सहशिक्षक, स.भु प्रशाला, छत्रपती संभाजीनगर यांचे दि.26/8/2024 रोजी निधन
15/08/2024
श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने संस्थेच्या शाखांतर्गत सर्व विद्यार्थ्यांसाठी युट्युब चॅनेल सुरू केले असून वर्ग पाचवी व वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय विषयांच्या संदर्भातल्या तासिकांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
https://youtube.com/-t1n?si=zOTbXcuaM5A9hpo9
https://youtu.be/cpeVfHTWRds?si=27QD7Ry_DjgLAHCV
संस्थेचे सरचिटणीस डॉ श्रीरंग देशपांडे यांचा शुभेच्छा संदेश. S.B.education society, Saraswati bhuvan Chhatrapati SambhajiNagar, Dr Shrirang Deshpande. secretary education society, Saraswati bhavan education society sec...
मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ,
(ज्येष्ठ सदस्य, श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था) हे आज 10 ऑगस्ट रोजी 91 वर्षात पदार्पण करीत आहेत. शुभेच्छा...
प्रा.डॉ.एन.जी पळसकर, सेवानिवृत्त, श्री सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, यांचे निधन
स.भु प्रशाला, छत्रपती संभाजीनगरच्या सेवानिवृत्त शिक्षिका डॉ.सुधा कुंटे यांचे निधन
मुंबई विद्यापीठाच्या Board of Sports वर स.भु विज्ञान महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ.प्रा.विशाल देशपांडे यांची नियुक्ती
*Proud moment for our Institute*
The Patent office, Government of India has granted a patent for design "Portable Tree Health Assessment Device" which is developed by Dr Asmita Daspute, Associate Professor, Department of Environmental Science, S.B.E.S college of science, chhatrapati sambhajinagar and her research student Mr. Aditya Chavan. This is second patent to their credit. Previously one patent was granted by UK government in May 2024.
Congratulations to Daspute Mam and Aditya Chavan💐💐💐💐
खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे
10 वी निकाल -
स. भु गोंदेगांव 100%, शारदा मंदिर 99.28%, भराडी 99.24% तर स.भु छत्रपती संभाजीनगर 98.49%