GBS School

GBS School

Share

LATE.GURUBAKSHASING SABARWAL SEC & HIGHER SEC SCHOOL NAIGAON(Bhikapur)

Photos from GBS School's post 17/09/2025

स्व गुरुबक्षसिंग साबरवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नायगाव (भिकापूर) ता जि छ.संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.

18/08/2025

दहीहंडी कार्यक्रम आयोजन

18/08/2025

15 ऑगस्ट चा ध्वजारोहण करताना

Photos from GBS School's post 18/08/2025
Photos from GBS School's post 13/08/2025

स्व गुरुबक्षसिंग साबरवाल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या दिवशीचा ध्वजारोहण उत्साहात साजरा

नायगाव (भिकापुर) स्व. गुरुबक्षसिंग साबरवाल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात हर घर तिरंगा उपक्रमाचे आयोजन करून दिनांक 13 ऑगस्ट रोजी चा ध्वजारोहण माजी सैनिक तथा किंग कमांडो अकॅडमीचे संचालक माननीय श्री. प्रा. गंगाधर कापडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे पोलीस पाटील माननीय श्री अज्जू पैलवान हे होते. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. श्री सुरेंद्रजीतसिंग साबरवाल साहेब, संस्थेचे सचिव मा श्री अनीस अहेमद साहेब यांनी भूसविले. यानंतर विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली. ह्या कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक कार्यकर्ते मा. श्री अशोकजी बन्सवाल साहेब, शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष जाधव हे होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री सुरेश बन्सीले, श्री शफिकखान पठाण, श्रीमती सुलक्षणा सूर्यवंशी, श्री दिलीप पवार, श्री अण्णा शेजूळ, श्रीमती सपना धस, श्री लखन गवळे, श्री जावेद शेख, श्री इब्राहिम सय्यद, यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुलक्षणा सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन श्री दिलीप पवार यांनी केले.

Photos from GBS School's post 02/08/2025

अविस्मरणीय क्षण...

Photos from GBS School's post 02/08/2025

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.

Photos from GBS School's post 02/08/2025

वृक्षारोपण

Photos from GBS School's post 02/08/2025

लोकमान्य टिळक जयंती साजरी

Photos from GBS School's post 02/08/2025

शैक्षणिक आढावा बैठक

Photos from GBS School's post 02/08/2025

गुरुपौर्णिमा

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


At Naigaon (Bhikapur) Post Sawangi
Aurangabad
431008