Garud zep academy

Garud zep academy

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Garud zep academy, Education, mahavir chowk bajajnagar, Aurangabad.

पोलीस बनवण्याचा गुरुमंत्र महाराष्ट्राचे सिंघम संदीप घुरमे साहेब 08/12/2022

https://youtu.be/46XFi5h6NGA

पोलीस बनवण्याचा गुरुमंत्र महाराष्ट्राचे सिंघम संदीप घुरमे साहेब गरुड झेप अकॅडमी अंतर्गत 2022 मधील भरतीत 350+ सरकारी नोकरीत निवड झालेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला ....

पोलीस बनवण्याचा गुरुमंत्र महाराष्ट्राचे सिंघम संदीप घुरमे साहेब 08/12/2022

https://m.facebook.com/story.php?story_fbid=584668273665664&id=100063674898995&mibextid=Nif5oz

पोलीस बनवण्याचा गुरुमंत्र महाराष्ट्राचे सिंघम संदीप घुरमे साहेब गरुड झेप अकॅडमी अंतर्गत 2022 मधील भरतीत 350+ सरकारी नोकरीत निवड झालेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला ....

21/09/2020

प्रा. विजय राठोड सर लिखित विजयश्री मराठी व्याकरण हे पुस्तक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक असून मराठी व्याकरणाच्या तयारीसाठी बाजारातील असंख्य प्रकाशनाच्या वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करण्यापेक्षा विजयश्री मराठी व्याकरण हे अधिक सुटसुटीत व अभ्यास करण्यास सुलभ असलेले एकमेव पुस्तक आहे या पुस्तकाचा परिपूर्ण अभ्यास केल्यास मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण या घटकात आपणास पैकीच्या पैकी गुण तर मिळतीलच त्याच बरोबर हे पुस्तक अभ्यास केल्यानंतर आपली मराठी बोलीभाषा देखील सुधारेल यात तिळमात्र शंका नाही.

06/03/2020
Photos from Garud zep academy's post 02/09/2018

गरुड झेप अकॅडमी चा विद्यार्थी सिद्धेश्वर बोरसे याचे इंडियन आर्मी (टेक्निकलट्रेड) मध्ये निवड झाल्याबद्दल त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा देतांनी श्री निलेश सर व मी

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Mahavir Chowk Bajajnagar
Aurangabad
431136