Dr.Shivhari Wagh Official

Dr.Shivhari Wagh Official

Share

Career Counseling & Admission Guidance for Medical, Engineering, Pharmacy, Nursing Etc.

30/01/2026

आज माझं स्वप्न 08 वर्षांचं झालं…

माझ्या आयुष्यातील उत्साहाचा किरण… माझा क्षितिज😍!

8 वर्षांपूर्वी याच दिवशी तू आपल्या छोट्या हातांनी माझं बोट धरून जगात आलास आणि तेव्हापासून माझा प्रत्येक क्षण तुझ्याभोवती फिरू लागला...

तू केवळ माझा मुलगा नाही, माझं प्रतिबिंब आहे...

तू फार हुशार, गोड आहे, हसतमुख आणि घरातल्या प्रत्येकाचा लाडका आहेस...😘

तूझी जिज्ञासा, तुझे विविध प्रश्न, इतक्या लहान वयात असलेला समंजसपणा, हे सगळं पाहून मला अनेकदा वाटतं, माझं बाळ आता मोठं होतंय..!

तू फक्त माझा लेक नाही, तू माझं जग आहेस!

तुझा प्रत्येक वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस..😍

आज तुझ्या 08 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेच मागतो...

" देव तुझ्या प्रत्येक स्वप्नाला पंख देवो,

तुझं बालपण हसतमुख राहो,

आणि तुझं स्वप्न कुठलंही असो, ते पूर्ण होईपर्यंत आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत...

आई-बाबांची लाडका, घराची शान, आणि आमचा अभिमान #क्षितिज_दादा. तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आणि आशीर्वाद!

*tij


29/01/2026
17/11/2025

कमी नीट स्कोअरवर BAMS ॲडमिशन ची संधी..📢

14/11/2025

MCC Stray Round Allotment Updates..📢

14/11/2025

मध्य प्रदेश मध्ये BAMS ॲडमिशन ची सुवर्ण संधी 📢

05/06/2025

कृपया लक्ष द्या! NEET Answer Key, OmR Scan Copy वरील Answer ला Challenge करण्याची आजची अंतिम मुदत..📢

03/06/2025

CET Result Updates..📢

25/05/2025

“स्वप्नं तुमचं, मार्गदर्शन आमचं!
Aspire Educare Institute – मेडिकल, इंजिनीअरिंग आणि फार्मसीच्या प्रवासाची पहिली पायरी!”

Address :- ऑफिस नं.519,520, पाचवा मजला फ्रिडम टॉवर, आकाशवाणी चौक, छत्रपती संभाजीनगर .

24/05/2025

Medical Fitness Certificate l कुणाला लागेल? कधी काढायचे? कुठे काढायचे?

24/05/2025

New Government BDS College Going to Start From this Academic Year.. Must watch 📷 Video..

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Office No 519, 529 Freedom Tower Akashwani Chouk
Aurangabad
431003

Opening Hours

Monday 9:30am - 7pm
Tuesday 9:30am - 7pm
Wednesday 9:30am - 7pm
Thursday 9:30am - 7pm
Friday 9:30am - 7pm
Saturday 9:30am - 7pm
Sunday 9:30am - 7pm