10/03/2024
ओंकार विद्यालयाच्या वराहमिहिर विज्ञान केंद्रा तर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी इंडियन नॉलेज सिस्टीम्सच्या अकराव्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये महाभारतातील युद्धावर आधारित सांख्यिकी विश्लेषणाचा पेपर सादर केला व त्यास त्यांना बेस्ट आवार्ड मिळाले. यात सहभागी इतर सर्व पीएचडी होल्डर्स अथवा पोस्ट ग्रॅज्युएट होते.