DCI Education Group-Aurangabad

DCI Education Group-Aurangabad

Share

Welcome to DCI- Embarking on the Road to Success.

Dear Students,
Welcome to Defence Career Institute ; to ensure your success in NDA/JEE/NEET..Defence Career Institute Public School ,Defence Career Institute Junior College Chhatrapati Sambhajinagar.

13/08/2025

We are pleased to announce that admissions are now open for 11 Sci with NDA/JEE NEET Preparation.

21/09/2023

"मै हर रात सारी ख्वाहिशों को खुद से पहले सुला देता हूँ।
मगर, हर सुबह ये मुझसे पहले जाग जाती हैं!
जिंदगी की हर सुबह एक नयी शर्त लेके आती है,
और
हर शाम जिंदगी का एक नया तजुर्बा दे कर जाती है!"

29/05/2023

*तुम्हांला तुमच्या मुलांसोबत जगायचं आहे ना?*

अकरावी-बारावीच्या वर्गात(विशेषत: खासगी क्लासेसमध्ये) दाखल केलेल्या मुलांच्या आई वडलांच्या पालकत्वाची सध्या खऱ्या अर्थानं कसोटी लागते आहे. अलीकडे बहुसंख्य पालक मुलांना दहावीनंतर खासगी क्लासेसमध्ये घालतात. आपण इतका खर्च करतो तर मग आपल्या मुलांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर तरी व्हावं किंवा IIT/NIT अशा प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधून इंजिनीअर तरी व्हावं असं वाटतं. मात्र अशाप्रकारे अवास्तव अपेक्षा करताना आपल्या मुलांच्या क्षमतेचा विचार करायला नको? आपण आपल्या मुलांना कुठं ढकलत आहोत याचं भान ठेवायला लागेल. अलीकडे मुलं हट्टी बनली आहेत. ऐकत नाहीत. मात्र त्यांना धोके नक्की सांगायला पाहिजेत.

JEEसारखी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा मुलांचा दम घेते. दरवर्षी २० लाखांहून अधिक मुलं JEE मेन्स देतात. त्यातले दोन सव्वादोन लाख मुलं अॅडव्हांससाठी पात्र होतात. पैकी ४० हजार मुलं निवडले जातात. पैकी अवघ्या १० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश आयआयटीमध्ये मिळतो! बाकी मुलांना NIT, ट्रीपल IT महाविद्यालयां प्रवेश मिळतो. सक्सेस रेट किती आहे? अवघा ५ टक्के! बाकीच्या किती मुलांच्या स्वप्नांचा आशाआकांक्षांचा चुराडा होतो.

परवा NEET ची परीक्षा झाली. असेच भारतभरातली लाखांत मुलं बसली. शेकड्यात मुलं निवडले जातील. निवडयादीत नाव असायला हवं असं मुलं आणि पालकांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु अशी शक्यता आहे का? अजिबात नाही! मर्यादित जागा आणि प्रचंड मोठ्या संख्येने डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणारे विद्यार्थी... हे अत्यंत विषम आणि त्याहून भीषण वास्तव नजरेआड कसे काय करता येईल? येणारच नाही.

तितक्या ताकदीचं शालेय शिक्षण मिळालं नसेल, संकल्पनाच स्पष्ट नसतील तर अशा कठोर स्पर्धा परीक्षा अनेक मुलांना झेपतच नाहीत. केवळ दहावीत भरपूर मार्क्स मिळाले आहेत म्हणून अव्वाच्या सव्वा अपेक्षा वाढत जातात. कोटा, लातूरसारख्या क्लासेस फॅक्टरीमध्ये मुलं नेऊन घातली की लाखांत पैसे भरले की मुलांनी मार्क्स मशीन म्हणून भरपूर मार्क्स मिळवावेत अशी अपेक्षा असते. गुंतवणूक आणि परतावा असं कुठं असतं का शिक्षणात?

आधी नमूद केले आहे त्यानुसार JEE, NEET या जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जायला लावणाऱ्या कठोरात कठोर असलेल्या स्पर्धा परीक्षा बहुसंख्य मुलांना झेपतच नाहीत. पालक मात्र अपेक्षा ठेवून असतात.
१. घराबाहेर असलेली मुलं दिवसभर नेमकं काय करतात?
२. मुलांच्या मनात काय सुरु आहे? त्यांचा मनोव्यापार कसा सुरू आहे?
३. पोरांना अभ्यास झेतपोय का?
४. टेस्ट मध्ये मिळालेल्या मार्कांना मुलं नेमका कसा प्रतिसाद देतात?
५. दोन वर्षे अभ्यास एके अभ्यास करावा लागतो. तर मन, मेंदू आणि शरीर शिणून जात असणार. शिवाय ताण असतोच. क्लास आणि रुमबाहेर पडून मुलं हास्यविनोद करत गप्पा मारतात का? धावायला चालायला जातात का? खेळ खेळतात का? एखादं चित्र काढतात का? संगीत ऐकतात का?
६. मुलं पुरेशी झोप/ विश्रांती घेतात का?
७. त्यांचा स्क्रीन टाइम किती आहे?
८. सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं पोटभर जेवण करतात का? (कारण जेवण आणि नैराश्याचा जवळचं नातं असतं असं जाणकार सांगतात.)
९. मुलाला समुपदेशनाची गरज आहे का?
समजा संभाव्य ‘अपयशाला‘ सामोरं जाण्याची मानसिक तयारी नसेल तर मात्र कुटुंबातला आणखी सीन बिकट बनत जातो.

परवा NEETची परीक्षा झाली. अपेक्षित मार्क्स न मिळण्याच्या भीतीनं माझ्या माहितीतील काही मुलं ताणात आणि त्रासात आहेत. वर डोकं काढायला क्लासेस फॅक्टरी मुलांना घडीची उसंत देत नाही. शिकवायचं कमी अन टेस्टच जास्त! गंभीर विनोद असा की, NEET आणि JEE आणि CET अशा सगळ्या परीक्षा मुलं देऊन बघतात!
या सगळ्यात मुलांचं काय होत असेल? याचं त्यांना घंटा काही पडलेलं नाहीये. अतिरिक्त अकादमीक ताणाशी कसं डील करायचं? मुलांना उमजत नाही. अनेक पालकांना मुलांचं मन जाणून त्यांच्याशी संवाद साधायचं कौशल्य आत्मसात नसते. पालकांना दोष द्यायचा नाही. काही मुलांच्या स्वतः कडून अपेक्षा वाढलेल्या असतात. पिअर्स प्रेशर असतं. यासाठी शाळा आणि महाविद्यालयांच्या तसेच क्लासेसच्या कॅम्पसमध्ये समुपदेशक आवश्यक नव्हे, अनिवार्य बनले आहेत.... मानसिक आरोग्याकडे शिक्षक, पालक यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. अनेक मुलांना त्रास होतो आहे. सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी स्थिती आहे.

तेव्हा पालकांनो,
वेळीच सावध व्हा. सावध ऐका पुढल्या हाका. ही स्पर्धा असणार आहेच. मात्र त्याकडे बघायची आपली आणि आपल्या मुलांची दृष्टी आणि भूमिका कमवाला लागेल. NEET आणि JEE म्हणजेच डॉक्टर आणि इंजिनीअर यांच्या पुढे मागे करिअरची अनेक क्षेत्रं आहेत. बेकारी, बेरोजगारी चरमसीमेवर पोहोचली आहे. भारतीय युवकांमध्ये असलेले नैराश्य मोठी समस्या बनून उभी राहिली आहे. काहीतरी करून जगण्यापुरते पैसे कमावता येतील, ‘आम्ही सोबत आहोत‘ असा विश्वास मुलांना द्यायला लागेल. कालबाह्य झाल्यात जमा असलेली शिक्षण व्यवस्था प्रमाणपत्र देते. आयुष्यात उभं रहायला लायक बनवत नाही... मुलांसाठी हे जग कुरूप बनविले आहे आधीच्या पिढ्यांनी. भोगायला मुलांना लागते आहे...

जेमतेम चाळीस किलो
ग्रॅम वजन उचलण्याची क्षमता असलेल्या माणसाला शंभर किलोग्रॅम वजन उचलायला सांगण्यात काही अर्थ नाही. त्याच्याने अनर्थ होतील. तूर्त इतकेच. शेवटी असं आहे की आपल्याला आपल्या मुलांसोबत जगायचं आहे, क्रूर बाजारात मुलांना किती ढकलत पुढं न्यायचं याचं तारतम्य बाळगावे लागेल.
- *भाऊ चासकर*, अकोले
(वरील मजकूर शेअर करू शकता.)

Defence Career Institute - Top Coaching Classes Center in Deolali Chowk, Aurangabad-Maharashtra, Maharashtra, India 27/02/2023

लष्करी सेवेत करिअरचा आता सुवर्णमय चान्स...! 2023 DCI Admission Process
@@डिफेन्स करिअर इंस्टिट्यूट पब्लिक स्कूल औरंगाबाद.
(GRADE 1 To GRADE 7 CBSE/ STATE BOARD)
@@डिफेन्स करिअर इंस्टिट्यूट ज्युनियर कॉलेज औरंगाबाद.
11&12 Sci with NDA/JEE/ NEET
आजच प्रवेश घ्या...!
✅ युवतींसाठी स्वतंत्र कॅम्पस
✅ कठोर शिस्तीत सैनिकी प्रशिक्षण
✅ सुरक्षित निवासी प्रशिक्षणाची सुविधा
✅ अभ्यास, खेळांचा नियमित सराव
2023-24या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर
क्लिक करून फार्म भरा.
www.maharashtradci.co
✅ सैनिकी शिक्षणासह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी.
✅ सर्व सोयीसुविधांसह निवासी सैनिकी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय.
✅ होस्टेलची सुविधा, वैयक्तिक बेड, लॉकर .
✅ मेस, वैद्यकीय सुविधा, ग्रंथालय, आणि ॲडव्हेंचर स्पोर्टची सुविधा.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी भेट द्या:
www.maharashtradci.co
अधिक माहितीसाठी, कॉल करा:8830980548
9822606972
वेबसाईट..
www.maharashtradci.co

DCI Education Group Aurangabad.
Admission Open Academic year 2023for Niwasi Sainiki Sankul AURANGABAD.
1) Orchid Kindergarten Preschool,Deolai Aurangabad.
2) Defence Career Institute Public School Aurangabad.
( STATE BOARD/CBSE Pattern 1 St to 12 th Grade ,Boarding School)
3) Defence Career Institute Jr.College Aurangabad.
( Boarding college 11& 12 Sci with
NDA/ JEE/ NEET preparation.
4) Admission for Boys and Girls.
5) Hostel/ Mess/ College/ Classes
DCI-SAT 2023 Entrance
Download DCI AURANGABAD Apps from play store.Click
Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.complot.connect
Advertisement video link
https://youtu.be/RhYfjmFqjE4
Website
www.msharashtradci.co
DCI YouTube channel link
https://www.youtube.com/
DCI Just Dial link
https://jsdl.in/DT-99MIAAIIMA6
DCI Information Video
https://youtu.be/RhYfjmFqjE4

Defence Career Institute - Top Coaching Classes Center in Deolali Chowk, Aurangabad-Maharashtra, Maharashtra, India Defence Career Institute is a top and well known Coaching Classes Center in Deolali Chowk, Aurangabad-Maharashtra and also known for Colleges, Schools, Online Training Institutes For Nda, Defence Training Centres and Education Consultants For Mbbs. Get access to address, contact number, photos, dire...

30/08/2022

लष्करी सेवेत करिअरचा आता सुवर्णमय चान्स...!
@@डिफेन्स करिअर इंस्टिट्यूट पब्लिक स्कूल औरंगाबाद
@@डिफेन्स करिअर इंस्टिट्यूट ज्युनियर कॉलेज औरंगाबाद
आजच प्रवेश घ्या...!
✅ युवतींसाठी स्वतंत्र कॅम्पस
✅ कठोर शिस्तीत सैनिकी प्रशिक्षण
✅ सुरक्षित निवासी प्रशिक्षणाची सुविधा
✅ अभ्यास, खेळांचा नियमित सराव
2023-24या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर
क्लिक करून फार्म भरा.
www.maharashtradci.co
✅ सैनिकी शिक्षणासह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी.
✅ सर्व सोयीसुविधांसह निवासी सैनिकी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय.
✅ होस्टेलची सुविधा, वैयक्तिक बेड, लॉकर .
✅ मेस, वैद्यकीय सुविधा, ग्रंथालय, आणि ॲडव्हेंचर स्पोर्टची सुविधा.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी भेट द्या:
www.maharashtradci.co
अधिक माहितीसाठी, कॉल करा:8830980548
9822607972
वेबसाईटला भेट द्या:www.maharashtradci.co


29/06/2022

संरक्षण क्षेत्रातील करिअरसाठी सर्वांगीण तयारी आणि अचूक मार्गदर्शन ! लक्ष्य गाठण्यासाठी शिस्तीत सैनिकी प्रशिक्षण..
Defence Career Institute
प्रवेश प्रक्रिया सुरु आहे !
11&12 Sci with NDA/JEE/NEET/IMUCET/MHCET
www.maharashtradci.co
DCI Head office Adress.......... Director.M.D.Wadatkar (Patil) DEFENCE CAREER INSTITUTE,Jijau Building, Plot No-19, Gut No-83,Near Vinayak Park,Beside Raj Hills Appt, Deolai, Aurangabad.
CONTACT NUMBER 8830980548./9822606972

26/06/2022

।। लोकराजा ।।
आपल्या राज्यात सर्व सामान्य बहुजन समाजातील लोकांना स्वाभिमानाने जीवन जगन्याची प्रेरणा देणारा रयतेचा राजा!
शेती, कला,औद्योगिकता व शिक्षण या गोष्टी वर भर देवून सामाजिक न्याय व समताधिष्टीत राज्य निर्माण करणारा लोकराजा!
राजष्री शाहु महाराज यानां जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!🙏💐

Photos from DCI Education Group-Aurangabad's post 16/06/2022

संरक्षण क्षेत्रातील करिअरसाठी सर्वांगीण तयारी आणि अचूक मार्गदर्शन ! लक्ष्य गाठण्यासाठी शिस्तीत सैनिकी प्रशिक्षण..
Defence Career Institute
प्रवेश प्रक्रिया सुरु आहे !
11&12 Sci with NDA/JEE/NEET/IMUCET/MHCET
www.maharashtradci.co
DCI Head office Adress.......... Director.M.D.Wadatkar (Patil) DEFENCE CAREER INSTITUTE,Jijau Building, Plot No-19, Gut No-83,Near Vinayak Park,Beside Raj Hills Appt, Deolai, Aurangabad.
CONTACT NUMBER 8830980548./9822606972

16/06/2022

संरक्षण क्षेत्रातील करिअरसाठी सर्वांगीण तयारी आणि अचूक मार्गदर्शन ! लक्ष्य गाठण्यासाठी शिस्तीत सैनिकी प्रशिक्षण..
Defence Career Institute
प्रवेश प्रक्रिया सुरु आहे !
11&12 Sci with NDA/JEE/NEET/IMUCET/MHCET
www.maharashtradci.co
DCI Head office Adress.......... Director.M.D.Wadatkar (Patil) DEFENCE CAREER INSTITUTE,Jijau Building, Plot No-19, Gut No-83,Near Vinayak Park,Beside Raj Hills Appt, Deolai, Aurangabad.
CONTACT NUMBER 8830980548./9822606972

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


DCI Education Group , Jijau Building, Plot No-19, Gut No-83, Near Vinayak Park, Beside Raj Hills Appt, Deolai
Aurangabad
431010