20/11/2024
We are growing,we are hiring...
Jain English school
QUALIFICATION
GRADUATE
POST GRADUATE
IN ANY FACULTY
DED BED MED
Here we JAIN ENGLISH SCHOOL is to provide a quality education enclosing creativity & all the life e
20/11/2024
We are growing,we are hiring...
Jain English school
QUALIFICATION
GRADUATE
POST GRADUATE
IN ANY FACULTY
DED BED MED
08/07/2024
We are growing, we are hiring....
Join our Jain English school bakliwal garden pachod tal. Paithan dist. Ch. Sambhajinagar
*जैन इंग्लिश स्कूल पाचोड ही शाळा १० वी बोर्ड परीक्षेत केंद्रामधून प्रथम*
पाचोड येथील जैन इंग्लिश स्कूल या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल *100%* टक्के लागला आहे. . *कु. शिंदे संस्कृती सचिन ही 97.00* टक्के गुण घेऊन प्रथम, तर *. कु.वंटगिरे माही चंद्रशेखर ही 95.00* टक्के गुण घेऊन द्वितीय, *कु.नरवडे अश्विनी हनुमान ही 93.80 टक्के* गुण घेऊन तृतीय, व *कु. खवाटे गायत्री नामदेव ही 93.80 टक्के* गुण घेऊन तृतीय आली. 35 विद्यार्थ्यांपैकी 13 विद्यार्थी हे 90.00% टक्केच्या वरती आहेत. उर्वरित विद्यार्थी हे 80.00% टक्केच्या वरती आहेत.या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मा. श्री. संदीपान पा. भुमरे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री व पालकमंत्री छत्रपती संभाजी नगर तसेच विलास पा. भुमरे मा. अर्थ व बांधकाम सभापती राजूनाना पा. भुमरे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण, शिवराज पा. भुमरे सरपंच पाचोड संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जयकुमार बाकलीवाल, संजय सेठी सुयोग बाकलीवाल, मुख्याध्यापिका सविता वंटगिरे, कविता तांगडे, अमित लिहिणार, चैतन्य नाझरकर, सिद्धार्थ शेळके,
सुदर्शन खिल्लारे, अतुल वाघमारे, यांनी अभिनंदन केले.
24/06/2022
creator
29/07/2020
100% result of JAIN ENGLISH SCHOOL PACHOD 10TH academic year 2019-20.... जैन इंग्लिश स्कूल पाचोड या शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. 1) संम्यक सेठी 95.40% 2) प्रथमेश शेळके 94.40% 3) ऋषिकेश पांढरे 92.40% उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना 80% टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तरी या विद्यार्थ्यांचे आ. संदीपानजी भुमरे (रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य) मा.श्री. राजु नाना भुमरे बाजार समिती सभापती, विलास बापु भुमरे सभापती अर्थ व बांधकाम, संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जयकुमार बाकलीवाल, अतुल येरमे सहायक पोलिस निरीक्षक पाचोड, संजय सेठी,सुयोग बाकलीवाल, अक्षय बाकलीवाल, मुख्याध्यापिका सविता वंटगिरे, सर्व शिक्षक वृंद आदिनी अभिनंदन केले.