30/07/2026
12 जुलै 2026 रोजीच्या MPSC संयुक्त गट क मुख्य परीक्षेला लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून 11 प्रश्न आले होते.
lakshvedh chalu ghadamodi is famous chalu ghadamodi book from Maharashtra for various competitive exams
30/07/2026
12 जुलै 2026 रोजीच्या MPSC संयुक्त गट क मुख्य परीक्षेला लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून 11 प्रश्न आले होते.
29/07/2026
महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ,बजाजनगर, छत्रपती संभाजी नगर येथे प्रा. बळीराम हावळे यांचे 10 आणि 12 वी नंतर पुढील करिअर या संबंधी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न.
26/06/2026
14 जून 2026 रोजीच्या MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षेला लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून 13 प्रश्न आले होते.
09/06/2026
नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 80 प्रकाशित झाला आहे.
16/03/2026
वाटूर फाटा ता.परतूर जि. जालना येथे प्रा. बळीराम हावळे यांचे (फक्त मुलींची पोलिस भरती स्पेशल) स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीत चालू घडामोडीचे व्याख्यान पार पडले. खुप खुप धन्यवाद संचालक = प्रा.सुधीर हजारे सर.
13/03/2026
सेलू जि.परभणी येथे प्रा. बळीराम हावळे यांचे कमांडो करिअर अकॅडमीत चालू घडामोडी व्याख्यान पार पडले. खुप खुप धन्यवाद संचालक = माजी BSF कमांडो संतोष शेळके सर, CRPF कोब्रा कमांडो सचिन काकडे सर, प्रा. शिवानंद हाके सर.
12/03/2026
बजाजनगर , छत्रपती संभाजी नगर येथे प्रा. बळीराम हावळे यांच्या हस्ते बाप्पा मोरया नवोदय क्लासेसने घेतलेल्या जनरल नॉलेज परीक्षेचे बक्षीस वितरण पार पडले. खुप खुप धन्यवाद संचालक = अमोल मोरे सर, जाधव सर.
12/03/2026
नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 79 हा प्रमुख शहरात उपलब्ध झाला आहे.