21/08/2026
Predisaster work foundation तर्फे श्री भीमसिंह हायस्कूल ,शेवगा, संभाजीनगर येथे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांशी करियरबद्दल मार्गदर्शनपर संवाद साधण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील या मुलांमध्येही खुप क्षमता आहे पण अजून योग्य माहितीचा अभाव प्रकर्षाने जाणवला. डॉक्टर, पोलिस, अग्निवीर , डिप्लोमा, कृषी पदवी यापलीकडे त्यांना फारसे ठाऊक नव्हते. AI अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. कॉमर्सबद्दल सगळेच अनभिज्ञ होते. मुलींमध्ये डिग्री बद्दल तुरळक माहिती होती.. या सगळ्यांचे पालक शेती अथवा इतर पुरक व्यवसायांमध्ये आहेत. एकीकडे मुलांना पाचवीपासून फाऊंडेशन लावणारा शहरी पालकवर्ग नि दुसरीकडे अजूनही जगण्याची लढाई करण्यात अडकलेला हा ग्रामीण पालकवर्ग .. किती विरोधाभास. रोजगारक्षम, कौशल्याभिमुख शिक्षणाची खरी गरज इथे आहे. श्री. शिवाजी परिहार सरांचे विशेष आभार..
21/08/2026
Predisaster work foundation तर्फे श्री भीमसिंह हायस्कूल ,शेवगा, संभाजीनगर येथे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांशी करियरबद्दल मार्गदर्शनपर संवाद साधण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील या मुलांमध्येही खुप क्षमता आहे पण अजून योग्य माहितीचा अभाव प्रकर्षाने जाणवला. डॉक्टर, पोलिस, अग्निवीर , डिप्लोमा, कृषी पदवी यापलीकडे त्यांना फारसे ठाऊक नव्हते. AI अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. कॉमर्सबद्दल सगळेच अनभिज्ञ होते. मुलींमध्ये डिग्री बद्दल तुरळक माहिती होती.. या सगळ्यांचे पालक शेती अथवा इतर पुरक व्यवसायांमध्ये आहेत. एकीकडे मुलांना पाचवीपासून फाऊंडेशन लावणारा शहरी पालकवर्ग नि दुसरीकडे अजूनही जगण्याची लढाई करण्यात अडकलेला हा ग्रामीण पालकवर्ग .. किती विरोधाभास. रोजगारक्षम, कौशल्याभिमुख शिक्षणाची खरी गरज इथे आहे. श्री. शिवाजी परिहार सरांचे विशेष आभार.
#करियर
22/07/2026
तुम्ही केलेल्या दोन सह्या एकमेकांशी तंतोतंत जुळतात का ?
शासकीय न्यायिक अधिकारी प्रशिक्षण संस्था(JOTI ), नागपूर,महाराष्ट्र येथे " हस्ताक्षर व ठसे तपासणी, Expert opinion Evidence " या विषयावर सहाय्यक सरकारी वकिलांसाठी चर्चात्मक (APP) कार्यशाळा .
05/07/2026
औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)लेण्या नव्याने उलगडताना.. त्यातील शिल्पांचा इतिहास प्रथमच समजतोय..आतापर्यंत फक्त त्या पहिल्या होत्या.. आता थोड्या समजायला लागल्या आहेत.. विशेषतः फक्त महिलांचा नृत्यवादन सोहळा , अजिंठा मधील प्रसिद्ध पद्मपाणी शिल्प येथे नक्की पाहण्यासारखे आहे.टीम शहरनामा आयोजित हेरिटेज वॉक.. मनापासून धन्यवाद व शुभेच्छा..!!
#औरंगाबाद
22/06/2026
Akshar Admission Counseling Center Chatrapati Sambhaji Nagar
19/06/2026
How your gestures and writing speaks about you...? " Personality Analysis " sessions for the Revenue Department officials of Maharashtra Government at Marathwada Mahsul Prashikshan Prabodhini, Ch. Sambhajinagar.
14/06/2026
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) लेण्या नव्याने उलगडून दाखविल्याबद्दल शहरनामा हेरिटेज वॉक टीमचे मनापासून धन्यवाद.. एक स्तुत्य उपक्रम..संभाजीनगर मधील ऐतिहासिक वास्तूंना भेट देऊन आपला समृद्ध वारसा जगासमोर आणण्याचा ..!!
05/05/2026
यशदा (yashda) तर्फे छत्रपती संभाजी नगरमधील अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, GST विभाग, वन विभाग , दुग्ध व पशुसंवर्धन विभाग,फार्मसी कॉलेज, कृषी विभाग, शासकीय ITI आदी विभागांतील अधिकाऱ्यांसाठी "कुटुंब आणि कार्यालयीन काम व्यवस्थापन(वर्क लाईफ बॅलन्स)" या विषयावर कार्यशाळा.
05/05/2026
St.Mary's Island, near Malpe beach,Udupi.. unique hexagon stones formed by volcano eruption..